• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Pushkar Was Furious At Nikki Behaviour Saying Do You Understand Manners

निक्कीच्या वागणुकीवर पुष्कर भडकला, म्हणाला, ‘मॅनर्स कळतात का?’

सध्या 'बिग बॉस मराठी ५' हा रिअॅलिटी शो कलर्स मराठीवर सुरु आहे. हा शो ने सर्व प्रेक्षकांनाचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोच्या दुसऱ्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला. ते पाहून अभिनेता पुष्कर जोग हा तिच्यावर संतापला आहे. अभिनेता पुष्करने स्वतः एक सोशल मीडियावर एक निक्कीच्या वागणुकीवर एक स्टोरी शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 01, 2024 | 04:32 PM
(फोटो सौजन्य-Instagram)

(फोटो सौजन्य-Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कलर्स मराठी वरील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ५’ नुकताच सुरु झाला असून, सर्व चाहत्यांचे लक्ष इथे वेधले गेले आहे. दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सतत भांडण सुरु असताना दिसत आहे. मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याशी निक्की तांबोळीचा वर्ताव पाहून सर्वजण तिच्यावर संतापले आहेत. आता अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत निक्कीला चांगलेच सुनावले आहे.

निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये वाद
निक्की तांबोळी ही घरात आगदी छोट्या छोट्या विषयावर भांडते आणि खूप वाईट भाषेमध्ये उच्चार करते असे वर्षा उसगावकर यांनी बिग बॉसला सांगितले. याचदरम्यान नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेश टास्कमध्ये निक्कीने वर्षा ताईंना “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असे सुद्धा म्हटले. या अशा निक्कीच्या वागणिकीवर बाहेर चाहतेसुद्धा संतापले आहेत. त्यामुळे निक्कीचे हे वागणे मराठी इंडस्ट्रीमधील इतर कलाकारांना खटकणारे वाटले. अभिनेता पुष्कर जोगने तर पोस्ट लिहित निक्की तांबोळीला चांगलेच सुनावले आहे.

काय आहे पुष्कर जोगची पोस्ट?
अभिनेता पुष्कर जोग हा बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये दिसला होता. आणि तो चाहत्यांना अंतिम खेळाडूमध्ये देखील दिसला होता. आता निक्कीचे त्याने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि त्याने त्यात लिहिले की, “निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे खूप वाईट आहे. वर्षा उसगांवकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम मी तुमच्याबरोबर आहे.” असे त्याने या शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले आहे.

पुष्करने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने कलर्स मराठी वाहिनीला देखील टॅग केले आहे. पुष्करची ही पोस्ट पाहून अनेकांनी निक्कीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता येत्या शनिवारी रितेश भाऊ निक्कीची शाळा घेणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

कोणते स्पर्धक झाले नॉमिनेट?
बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्यांदाच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामधील कोणत्या स्पर्धकाचा प्रवास लवकर संपणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Web Title: Pushkar was furious at nikki behaviour saying do you understand manners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2024 | 04:32 PM

Topics:  

  • Nikki Tamboli
  • pushkar jog

संबंधित बातम्या

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण
1

‘मी चापलूसी नाही करत आणि…’, निक्की तांबोळीने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींना दिले उत्तर, काय आहे प्रकरण

अरबाज किती लकी आहे गं निकी! जोडीने बर्थडे केला साजरा…
2

अरबाज किती लकी आहे गं निकी! जोडीने बर्थडे केला साजरा…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
3

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

तुझं इतकसं फिल्मी होणे पण तुझं वेड लावण्यासाठी पुरेसं! “निकी, तू तो दिल की धडकन बन चुकी”
4

तुझं इतकसं फिल्मी होणे पण तुझं वेड लावण्यासाठी पुरेसं! “निकी, तू तो दिल की धडकन बन चुकी”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.