Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजपाल यादव, रवीना टंडन पोहचले गोविंदाला भेटायला रुग्णालयात, अभिनेत्याच्या तब्येतीची दिली माहिती!

बॉलीवूड अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली असून गोंविदा अजुनही हॉस्पिटलमध्ये आहे. गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयात आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यापूर्वी, बॉलीवूड स्टार रवीना टंडन आणि राजपाल यादव त्यांना भेटण्यास रुग्णालयात पोहचले आहे. सध्या अभिनेत्याची तब्येत बरी अजून अभिनेता घडलेल्या घटनेच्या घोक्यातून बाहेर आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 03, 2024 | 11:37 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता गोविंदाला मंगळवारी पहाटे 5 वाजता पायाला गोळी लागली. त्यानंतर अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याची मुलगी आणि मोठा भाऊ त्यांना येथे भेटायला आले होते. त्यांच्याशिवाय अनेक बॉलीवूड मधील त्याचे मित्र मंडळी अभिनेत्याची भेट घेण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते. आता अभिनेत्याची तब्येत बरी अजून, नुकतेच बॉलीवूड स्टार राजपाल यादव आणि रवीना टंडन यांनी अभिनेत्याला मुंबईच्या रुग्णालयात भेट दिली जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच राजपाल आणि रवीना या दोघांनीही चाहत्यांना गोविंदा लवकर बरा होईल असे आश्वासन दिले.

राजपाल यादव आणि रवीनाने घेतली गोविंदाची भेट
गोविंदाचा पार्टनर आणि भागम भाग को-स्टार राजपाल यादवने बुधवारी संध्याकाळी अभिनेत्याची भेट घेतली. बैठकीनंतर बाहेर पडताना राजपाल मीडियाशी बोलत होता. “ते बरे होत आहे. त्यांनी इतके चांगले कर्म केले आहेत की ते एका जीवघेणा घटने पासून वाचले आहेत. ते एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे, आणि ते एक हिंदी चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांतील चित्रपटामधील 10 अभिनेत्यांपैकी एक आहेत. गोविंदा आता सुरक्षित आहे. आम्ही फक्त प्रार्थना करतो की ते लवकर बरे होतील आणि काम करतील. “गोविंदा भैया जिंदाबाद,” असे अभिनेता राजपाल यांनी सांगितले. गोविंदाला डिस्चार्ज कधी मिळणार असे विचारले असता, राजपालने मीडियाला डॉक्टरांच्या सल्ल्याने समाजेल. असे सांगितले.

 

तसेच अभिनेत्री रवीना टंडनने गोविंदाला भेट दिल्यानंतर ती म्हणाली की, “तो बरा दिसत आहे. तो बरा होत आहे. मी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते,” असे अभिनेत्रीने सांगितले. मंगळवारी चित्रपट निर्माते डेव्हिड धवन यांनीही गोविंदाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अभिनेता आणि दिग्दर्शकाने हिरो नंबर 1, कुली नंबर 1, राजा बाबू, पार्टनर आणि दीवाना मस्ताना यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

 

हे देखील वाचा- गोविंदाचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट पहाच, हसून-हसून व्हाल वेडे

गोविंदाच्या आरोग्यबाबत अपडेट
गोविंदाला सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे, त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी सांगितले की, तसेच अभिनेत्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आता गोविंदा बारा आहे. गोविंदाची मुलगी टीना आहुजा पत्रकारांशी बोलताना अभिनेत्याच्या आरोग्यबाबत अपडेट शेअर करताना सांगितले की, गोविंदा यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळण्याची शकता आहे. असे तिने सांगितले.

Web Title: Rajpal yadav raveena tandon visit govinda in hospital give update on actor health accidental shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • Govinda
  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा थरार ‘या’ तारखेपासून सुरु; देशभरातील गोविंदा पथकं होणार सहभागी
1

मुंबईत प्रो गोविंदा लीग २०२५ चा थरार ‘या’ तारखेपासून सुरु; देशभरातील गोविंदा पथकं होणार सहभागी

बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ पुन्हा इंडस्ट्रीवर करणार कब्जा, गोविंदाने नव्या चित्रपटाची केली घोषणा
2

बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ पुन्हा इंडस्ट्रीवर करणार कब्जा, गोविंदाने नव्या चित्रपटाची केली घोषणा

‘आहुजा’ आडनाव बदलल्यानंतर सुनीता गोविंदाला देणार घटस्फोट? तिने स्वतःच केला खुलासा
3

‘आहुजा’ आडनाव बदलल्यानंतर सुनीता गोविंदाला देणार घटस्फोट? तिने स्वतःच केला खुलासा

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक
4

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.