Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम चरणच्या ‘Peddi’च्या सेटवर क्रिकेटपटू तिलक वर्माची भेट; अभिनेत्याने बॅटवर दिला ऑटोग्राफ

क्रिकेट आणि सिनेमा यांचा एक खास संगम पाहायला मिळाला आहे. टी २० विश्वचषक विजेते खेळाडू तिलक वर्माने राम चरणच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाच्या सेटला भेट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 19, 2026 | 09:11 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राम चरणच्या ‘Peddi’च्या सेटवर क्रिकेटपटूची एन्ट्री
  • क्रिकेटपटूला अभिनेत्याने दिली भेट
  • ‘Peddi’ कधी होणार प्रदर्शित?
टी-२० विश्वचषक विजेता तिलक वर्मा नुकतेच राम चरण यांच्या ‘पेद्दी’ चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. ‘पेद्दी’च्या संपूर्ण टीमने त्यांचे उत्साहात स्वागत केले. राम चरण यांनी तिलक वर्मासाठी बॅटवर आपले स्वाक्षरी करून खास भेट दिली. तसेच हा चित्रपट एप्रिल २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

‘पेद्दी’च्या सेटवर पोहोचले तिलक वर्मा

‘पेद्दी’च्या सेटवर सर्व कलाकार आणि टीमने क्रिकेटपटू तिलक वर्मा यांचे खूप प्रेमाने आणि उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांना ‘पेद्दी’ चित्रपटाची काही झलक दाखवण्यात आल्या. विशेषतः चित्रपटातील काही खेळाशी संबंधित दृश्ये दाखवण्यात आली, ती पाहून तिलक खूप प्रभावित झाले. आणि त्यांनी सगळ्यांचे कौतुक केले.

कसा आहे Dhurandhar 2 ? तिकीटासाठी मोठी रक्कम खर्च करण्याआधी जाणून घ्या Movie Review

‘पेद्दी’च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल

‘पेद्दी’च्या सेटवरून एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिलक आणि टीममधील मजेशीर संवाद चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या प्रसंगी राम चरण यांनी तिलकला आपल्या स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट भेट दिली. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे.

 

चाहत्यांच्या पसंतीस उतरली ‘पेद्दी’ची गाणी

चित्रपटातील पहिले गाणे ‘चिकिरी चिकिरी’ला २०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अलीकडेच रिलीज झालेले ‘राय राय रा रा’लाही यूट्यूबवर ४७ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ही दोन्ही गाणी चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत.

Jay Jay Swami Samarth : स्वामींची शक्ती पुन्हा दिसून येणार… सावकाराच्या अत्याचाराला तडा देणार, पहा विशेष भाग

‘पेद्दी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

‘पेद्दी’मध्ये राम चरणसोबत जान्हवी कपूर, जगपति बाबू, शिव राजकुमार आणि दिव्येंदु शर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. ‘पेद्दी’चे लेखन आणि दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. वेंकट सतीश किलारू यांनी मैत्री मूवी मेकर्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘पेद्दी’ हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Ram charan hosts cricketer tilak varma on peddi sets actor gifts him signed bat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.