Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आदर्श म्हणजेच एक…” रणवीर कपूरचे ‘रामायण’पूर्वी मोठं विधान; चित्रपटाची पहिली झलक पाहून चाहते चकीत

'रामायण' चित्रपटाची पहिली झलक लवकरच समोर येणार असून, त्याआधी रणबीर कपूरने प्रभू रामाबद्दलची आपली संकल्पना मांडली आहे. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 31, 2026 | 09:43 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रणवीर कपूरचे ‘रामायण’पूर्वी मोठं विधान
  • चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक
  • रामायण कधी होणार प्रदर्शित?
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा निर्माण केली आहे. नितेश तिवारी आपला चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करत असून, रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, सई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्माते २ एप्रिल रोजी, हनुमान जयंतीला, ‘रामायण’ची पहिली झलक चाहत्यांसमोर आणणार आहेत आणि चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रणबीर कपूरने प्रभू रामाच्या अवताराबद्दल एक विधान केले आहे, जे व्हायरल होत आहे.

Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

रणबीर कपूर ‘रामायण’बद्दल काय म्हणाला?

‘रामायण’चा पहिला लूक प्रदर्शित होण्यापूर्वी, दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा ​​आणि अभिनेता रणबीर सिंग लॉस एंजेलिसला गेले होते. निर्मात्यांनी निवडक लोकांना चित्रपटाची पहिली झलक दाखवली. या कार्यक्रमात, तिन्ही कलाकारांना चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. रणबीर कपूरलाही प्रभू रामाशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला. या कार्यक्रमात, रणबीरने प्रभू रामाची भूमिका साकारण्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. लाँचप्रसंगी बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, प्रभू राम हे केवळ एक पौराणिक पात्र किंवा ‘चेतनेचे रक्षक’ नव्हते, तर त्यांनी पाश्चात्य प्रेक्षकांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ या संकल्पनेची ओळख करून दिली, ज्याचा अर्थ आदर्श पुरुष असा होतो.

रणबीर कपूरने प्रभू रामाच्या प्रतिमेचे वर्णन केले

रणबीर कपूर पुढे म्हणाला की, राम हे शतकानुशतके आणि त्याही आधीपासून जगभरातील अब्जावधी लोकांचे मार्गदर्शक राहिले आहेत. ते आपल्याला संकटाच्या काळात माणुसकी शिकवतात. ते करुणा, धैर्य, नीतिमत्ता आणि क्षमाशीलतेचे प्रतीक आहेत. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, म्हणजेच आदर्श पुरुष.

उमेश आणि प्रियाच्या जोडीने पुन्हा जिंकले मन! ‘हे काय नवीन?’ मध्ये उलघडणार प्रगल्भ नात्याची भावनिक गोष्ट

रामायण कधी होणार प्रदर्शित?

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी एक मोठी स्टारकास्ट जमवली आहे. रणबीर आणि साई पल्लवी यांच्या व्यतिरिक्त, अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असून, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title: Ranbir kapoor makes a big statement before the first glimpse of ramayana is released at los angeles event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ramayana Movie

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.