Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

४० वर्षीय रणबीर कपूरचा क्लीन शेव्ह लूक पाहिलात का? अभिनेत्याच्या लूकवर नेटकरी फिदा

'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा नवीन क्लीन-शेव्ह लूक पाहून चाहत्यांनी संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाबद्दल चर्चा सुरू केली आहे, ज्यामध्ये तो आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 06, 2025 | 05:44 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड स्टार रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मध्ये अभिनेता रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलिकडेच मुंबईत रणबीर क्लीन शेव्ह आणि डॅशिंग ट्रान्स्फर्मेशनमध्ये दिसला. रणबीरचा हा अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. अभिनेत्याचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबद्दल चर्चा सुरू केली आहे. त्याच वेळी, काहींनी अभिनेत्याला त्याच्या नवीन क्लीन शेव्ह लूकमध्ये पाहिले आणि ‘वय फक्त एक संख्या आहे’ असे म्हणू लागले.

Akhil -Zainab Wedding: अखेर अखिल आणि जैनब अडकले लग्नबंधनात; ३ वर्षाच्या डेटिंगनंतर झाले एकमेकांचे सोबत!

४० वर्षीय रणबीर कपूर पाहून चाहते २० वर्षीच्या रणबीर असे म्हणू लागले आहे. रणबीर कपूरने त्याचे वडील ऋषी कपूर आणि आजोबा राज कपूर यांच्यासारख्या प्रत्येक पात्रात जीवंतपणा आणला आहे, मग तो रोमँटिक असो किंवा अ‍ॅक्शन. अलीकडेच, त्याचा नवा लूक पाहून चाहत्यांनी त्याच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाबद्दल चर्चा सुरू केली आहे. काही चाहते विचारत आहेत की हा चित्रपटासाठीचा त्याचा नवा लूक आहे का? तसेच आता अभिनेत्याचा ‘रामायण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

अभिनेत्याचा डॅशिंग लूक आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर कॅज्युअल लाल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची टोपी आणि जीन्सवर दिसत आहे. यादरम्यान, तो पॅप्ससोबत हसताना आणि विनोद करतानाही दिसला. त्याने पॅप्ससोबत एक फोटोही काढला. तसेच एका चाहत्याला फोटो काढताना त्याची टोपी देखील घेतली.

जबरदस्त ट्रान्स्फर्मेशन लूकमध्ये धनुषला ओळखणे कठीण, ‘तेरे इश्क में’च्या सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल!

रणबीरमध्ये एक मोठे ट्रान्स्फर्मेशन दिसून आले, काही चाहत्यांना त्याला पाहिल्यानंतर ‘वेक अप सिड’ च्या दिवसांची आठवण झाली. एकाने लिहिले- ‘४० च्या दशकात वेक अप सिड ट्रान्सफॉर्मेशन. अविश्वसनीय.’ दुसऱ्याने लिहिले- ‘तो २० वर्षांचा दिसतोय! खूप गोंडस.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- ‘तो कॉलेजमधून बाहेर पडलेल्या मुलासारखा दिसतोय.’ असे लिहून अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

त्याच वेळी, प्रेक्षक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटासाठी उत्सुक आहेत. २० मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या प्रतिभावान त्रिकुटाचे मोठ्या पडद्यावर उत्तम सहकार्य पाहण्यासाठी उत्सुकता आहे.

Web Title: Ranbir kapoor stuns fans with clean shaven look drastic weight loss transformation fans reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…
1

Kriti Sanon ने मुंबईत खरेदी केले ‘स्वप्नांचे घर’, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क…

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल
2

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
3

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

Independence Day: स्वातंत्र्य दिनी धमाका! १५ ऑगस्ट ‘या’ देशभक्ती गीतांनी करा साजरी, सैनिकांच्या बलिदानाला करा सलाम
4

Independence Day: स्वातंत्र्य दिनी धमाका! १५ ऑगस्ट ‘या’ देशभक्ती गीतांनी करा साजरी, सैनिकांच्या बलिदानाला करा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.