Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranveer Singh–Arjun Kapoor Dance: अंशुला कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-अर्जुनची जुगलबंदी; ‘तूने मारी एंट्रियां’वर केला भन्नाट डान्स

अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या रिसेप्शनमध्ये रणवीर सिंह व अर्जुन कपूर यांनी 'तूने मारी एंट्रियां' गाण्यावर केलेल्या धमाकेदार डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 11:04 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

निर्माता बोनी कपूर यांची कन्या अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांनी ६ जुलै २०२६ रोजी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र, या पार्टीत सर्वाधिक चर्चा रंगली ती रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या धमाकेदार डान्सची.

रिसेप्शनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर ‘तूने मारी एंट्रियां’ या लोकप्रिय गाण्यावर उत्साहाने नाचताना दिसत आहेत. दोघांची भन्नाट एनर्जी, धमाल स्टेप्स आणि एकमेकांसोबतची मस्ती पाहून उपस्थित पाहुण्यांनीही जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

रणवीर आणि अर्जुन यांची मैत्री नवी नाही. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुंडे’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतरही त्यांची ऑफस्क्रीन मैत्री कायम चर्चेत राहिली आहे. रिसेप्शनमधील आणखी एका व्हिडिओमध्ये रणवीर आणि अर्जुन एकमेकांना मिठी मारताना आणि हसत गप्पा मारताना दिसतात. या क्षणांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Golmaal 5: आता रंगणार नवा खेळ; ‘गोलमाल ५’मध्ये शाहरुख खानच्या ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; साकारणार दमदार खलनायिकेची भूमिका

दरम्यान, अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात अंशुलाने कोरल आणि सोनेरी रंगाचा सुंदर ब्रायडल लेहेंगा परिधान केला होता. त्यावर पाचू आणि कुंदनचे दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत होते. तर रोहन ठक्कर आयव्हरी-गोल्ड शेरवानी आणि पगडीमध्ये आकर्षक दिसत होता.

 

लग्नातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे अंशुलाने आपल्या दिवंगत आई मोना शौरी कपूर यांचा फोटो सोहळ्यात विशेष स्थानावर ठेवला होता. या भावनिक क्षणाने उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.

Lock Upp 2: ‘बैंड बजा दी तूने..’,घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ‘लॉक अप 2’मध्ये गौरव खन्नाची एन्ट्री, Akanksha Chamola झाली भावूक

अंशुला कपूरच्या लग्नासोबतच रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या धमाल डान्सनेही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली असून, त्यांचा व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

Web Title: Ranveer and arjun set the dance floor on fire at anshula kapoors reception tune maari entriyaan performance goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • Entertainemnt News
  • ranvir singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.