Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मिका आणि विजय देशभरात साजरा करणार लग्नसोहळ्याचा जल्लोष; मंदिरांमध्येही दानधर्म करण्याची घोषणा

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नानंतर एक असे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. याबाबतची माहिती रश्मिका आणि विजय यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 01, 2026 | 03:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • रश्मिका आणि विजय देशभरात साजरा करणार लग्नसोहळा
  • मंदिरांमध्ये दानधर्म करण्याची केली घोषणा
  • रश्मिका आणि विजयचा आगामी चित्रपट
 

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी नुकतेच, म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी लग्न केले आहे. लग्नापासून हे दोघेही सतत चर्चेत असल्याचे आता दिसून येत आहे. त्यांच्या लग्नातील एकापाठोपाठ एक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असून चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सगळ्यात रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचे खास लक्ष वेधून घेतले आहे. आता नक्की ही पोस्ट काय आहे? आणि ते कपल पुन्हा का चर्चेत आले आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

रश्मिका–विजय यांचा मोठा निर्णय

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे समोर आले आहे. आणि यावेळी कारण ठरलं आहे त्यांची नवी सोशल मीडिया पोस्ट. त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक खास संदेश शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता ही आनंदाची बातमी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

”हे खूप भयानक आहे”, US Iran युद्धात UAE मध्ये अडकली अभिनेत्री Esha Gupta, पोस्टद्वारे दिली माहिती

शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “या देशातील सुंदर मनाच्या लोकांनो, तुम्ही नेहमीच आमच्या प्रवासाचा आणि आमच्या प्रेमाचा भाग राहिला आहात. आमचे लग्न तुमच्या साक्षीने साजरे करणे आम्हाला खरोखरच आनंद देणारे आहे. आणि भारतात आनंद कसा साजरा केला जातो? मिठाई आणि जेवणाने! म्हणूनच १ मार्च रोजी आम्ही संपूर्ण देशभर प्रेमाने आणि मिठाईंनी भरलेले ट्रक पाठवत आहोत, जेणेकरून आमच्या आयुष्यातील हा मोठा क्षण आम्ही तुमच्यासोबत वाटू शकू. तसेच देशभरातील अनेक मंदिरांमध्ये अन्नदानही करत आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची आम्हाला खूप गरज आहे.” या निर्णयामुळे सोशल मीडियावर या जोडप्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून चाहत्यांकडून त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

एकता कपूरच्या मोठ्या प्रोजेक्टमधून अभिनयविश्वात पाऊल ठेवणार Tanya Mittal; लग्नाच्या चर्चेबद्दलही सोडले मौन

या चित्रपटात दोघेही दिसणार एकत्र

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर आता एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘रणबाली’ असे आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आणि भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Web Title: Rashmika mandanna and vijay deverakonda will celebrate their wedding with the entire nation and will also donate to temples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • entertainment
  • rashmika mandanna
  • vijay devarkonda

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.