Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालिकांच्या कथा महिलांचा आवाज! “मालिका स्त्री सशक्तीकरण्याचे माध्यम” काय म्हणाली एकता कपूर?

कता कपूरने सातत्याने हा विचार अधोरेखित केला आहे की ताकद नेहमीच गाजावाजा करणारी किंवा झगमगाटी नसते, तर ती अनेकदा चिकाटीत आणि अडचणींशी लढण्याच्या जिद्दीमध्ये दिसून येते.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 31, 2026 | 07:57 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

एकता कपूर ही भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक खूप मोठी आणि प्रभावशाली निर्माता आहे. तिने फक्त 17 वर्षांच्या वयात आपल्या करिअरची सुरुवात केली आणि भारतीय टेलिव्हिजनमध्ये नवीन प्रकारचे कार्यक्रम आणले. तिवे डेली सोप्सना लोकांसाठी आवडते बनवले आणि त्यांच्या कथांनी प्रेक्षकांच्या भावनांना स्पर्श केला. काम फॅमिली ड्रामाला खूप लोकप्रिय केले आणि त्यामुळे ते भारतीय मनोरंजनातील सर्वात प्रभावशाली निर्मात्यांमध्ये मोजले जातात.

तिच्या कामाच्या केंद्रस्थानी नेहमीच महिला आणि त्यांच्या वास्तविक आयुष्यातील संघर्ष राहिले आहे. त्यांच्या कथा महिलांना सशक्त बनवतात का, यावर बोलताना तिने सांगितले, “होय, कारण लोक एखाद्या महिलेला साडीमध्ये रडताना पाहतात, तेव्हा तिला वाटते की ही खूप कमकुवत कथा असेल. पण आम्ही ज्या महिलांना दाखवलं आहे, त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यातील संघर्षांमध्येच दाखवल्या आहेत. आणि असं खरंच घडतं — लोकांना रोज त्यांच्या कुटुंबीयांकडून टोमणे ऐकावे लागतात. त्यांना स्वतःच्या जागेसाठी लढावं लागतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष खरा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की असं होत नाही, तर पाहा किती महिलांना संघर्ष करावा लागतो.”

OTT वर रिलीज होणारा ‘हा’ पहिला चित्रपट आहे तरी कोणता? 11 वर्षानंतरही ट्रेंड कायम, पुरस्कारांची लागली रांग

“पण त्या संघर्षानंतर जेव्हा त्या उभ्या राहतात, ते एक मोठं यश असतं. ती एक जिंक असते. त्यामुळे मला वाटतं की ताकद म्हणजे फक्त मोठी कंपनी चालवणं नाही. ताकद म्हणजे आयुष्याने तुम्हाला खूप कमी दिलं असलं, तरी तुम्ही त्यातून काय निर्माण केलं? मला अशा कथांमध्ये खूप रस आहे. मग ती त्या मुलीची कथा असो, जिला आयुष्यात खूप कमी मिळालं असेल — संगोपनाची कमतरता, पैशांची कमतरता किंवा संधींची कमतरता — आणि तिने त्या परिस्थितीतून स्वतःचं आयुष्य घडवलं.”

Alka Yagnik यांनी गायनापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, “मी अजूनही ‘या’ आजाराशी…”, अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज

“खरं सांगायचं तर, लोकांनी हे पाहायला हवं. कथा नेहमीच त्या महिलांबद्दल नसतात ज्यांनी सर्व काही मिळवलं आहे. त्या त्या महिलांबद्दल असतात ज्या काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या महिला, ज्यांनी ‘काहीच नाही’ पासून खूप काही उभं केलं.”

या कथांद्वारे, एकता कपूरने सातत्याने हा विचार अधोरेखित केला आहे की ताकद नेहमीच गाजावाजा करणारी किंवा झगमगाटी नसते, तर ती अनेकदा चिकाटीत आणि अडचणींशी लढण्याच्या जिद्दीमध्ये दिसून येते. त्यांच्या कथाकथनाची शैली आजही लोकांच्या मनाला भिडते, कारण ती वास्तवाशी जोडलेली आहे आणि प्रेक्षकांना आठवण करून देते की प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जाणं आणि यश मिळवणं नेहमी शक्य असतं.

Web Title: Stories of serials are the voice of women ekta kapoor said serials are a medium for women empowerment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Bollywood News
  • ekta kapoor
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा
1

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

Ranbir Kapoor Ramayana: ‘रामायण’ भारतात वेगळी, चीनमध्ये वेगळी! रणबीर कपूरच्या सिनेमात ३३ मिनिटांचा फरक, जाणून घ्या कारण
2

Ranbir Kapoor Ramayana: ‘रामायण’ भारतात वेगळी, चीनमध्ये वेगळी! रणबीर कपूरच्या सिनेमात ३३ मिनिटांचा फरक, जाणून घ्या कारण

Puja Banerjee Baby: ‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा झाली आई; लेकीची पहिली झलक केली शेअर
3

Puja Banerjee Baby: ‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा झाली आई; लेकीची पहिली झलक केली शेअर

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे
4

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.