Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan: सैफ अली खानला रुग्णालयातून कधी मिळणार डिस्चार्ज ? शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिली अपडेट!

सैफ अली खानवरील हल्ल्याची माहिती मिळताच त्याचे जवळचे लोक आणि चाहते चिंतेत पडले आहेत. अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती देताना, डॉक्टरांनी सांगितले की सैफला कधी डिस्चार्ज दिला जाईल.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 17, 2025 | 12:53 PM
१५ शहरं, पोलिसांची ३५ पथकं; सैफवरील हल्लेखोराच्या ७२ तासात कशा आवळल्या मुसक्या?

१५ शहरं, पोलिसांची ३५ पथकं; सैफवरील हल्लेखोराच्या ७२ तासात कशा आवळल्या मुसक्या?

Follow Us
Follow Us:

चोराने सैफ अली खानवर चाकूने ६ वेळा हल्ला केला, ज्यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला. अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. आता अभिनेत्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि शस्त्रक्रिया झालेल्यानंतर अभिनेत्याला कधी डिस्चार्ज दिला जाईल हे डॉक्टरांनी सांगितले आहे. सैफ आता कसा आहे आणि तो घरी कधी जाऊ शकतो ते आपण जाणून घेऊयात. अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील त्याच्या तब्येतीबाबत चिंता वाटत आहे.

Saif Ali Khan: सैफ अली खानची प्रकृतीची जाणून घेण्यासाठी आई शर्मिला टागोर रुग्णालयात हजर; चेहऱ्यावर दिसली चिंता!

सैफला गंभीर दुखापत झाली होती
सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले आहे, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सैफची शस्त्रक्रिया करणारे न्यूरोसर्जन नितीन डांगे म्हणाले की, अभिनेताला सुमारे ३ वाजता रुग्णालयात आणण्यात आले. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या शरीरावर चाकूने सहा वार केले होते. मान आणि मणक्याला झालेल्या जखमा खोल होत्या. त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये घुसलेला अडीच इंचाचा चाकू काढून टाकण्यात आला. तसेच, तिथून बाहेर पडणारा द्रव बंद करण्यात आला.’ असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

 

#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Dr Nitin Dange, Chief Neurosurgeon Lilavati Hospital Mumbai says, “Saif Ali Khan is better now. We made him walk, and he walked well…Looking at his parameters, his wounds and all the other injuries, he is safe to be shifted out of the… pic.twitter.com/VR5huOrSQ2 — ANI (@ANI) January 17, 2025

सैफ अली खान आता कसा आहे?
सैफच्या प्रकृतीबद्दल बोलताना डॉक्टरांनी सांगितले की त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर, सैफला ऑपरेशन रूममधून आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे जिथे तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. अभिनेता वेगाने बरा होत आहे आणि लवकरच तो १००% तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. त्याला पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्सुक आहेत.

Saif Ali Khan Attacked: सैफ हल्लाप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हा आरोपी नाही; पोलिसांचं स्पष्टीकरण

डिस्चार्ज कधी होऊ शकतो?
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीत खळबळ उडाली नाही तर अभिनेत्याच्या चाहत्यांनाही चिंता वाटली आहे. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता की सैफ आता कसा आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की तो धोक्याबाहेर आहे आणि लवकरच बरा होईल. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, पुढील २ ते ३ दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. अभिनेत्याची तब्येत आता सुधारली आहे.

Web Title: Saif ali khan when will discharged from lilavati hospital doctor gave latest health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • entertainment
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल
1

KGF Star Yash : ‘आई-वडिलांसोबत पाहू शकत नाही असा रोमँटिक सीन…’, ‘टॉक्सिक’ वादात KGF स्टार यशचा जुना व्हिडिओ व्हायरल

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज
2

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?
3

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
4

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.