Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान आणि संजय दत्त पहिल्यांदाच दिसणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात, ‘7 Dogs’ चित्रपटात दिसला दोघांचा खास अंदाज!

बॉलीवूडचे दोन सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील पहिली झलक समोर आली आहे. चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 06, 2025 | 03:14 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

सौदी अरेबियाच्या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट ‘७ डॉग्स’ चा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉलीवूडचे दोन स्टार सलमान खान आणि संजय दत्त यांची पहिली झलकही पाहायला मिळाली आहे. दोन्ही स्टार्सना त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. टीझरमध्ये दोन्ही स्टार्स एका दमदार शैलीत दिसत आहेत. त्यांना बॉलीवूड अभिनेत्यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. ‘७ डॉग्स’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दोन्ही स्टार्स एका दमदार अंदाजात दिसले
‘७ डॉग्स’ हा आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह दिग्दर्शित एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. दोघेही ‘बॅड बॉईज फॉर लाईफ’ आणि ‘मिस मार्वल’ साठी ओळखले जातात. टीझरमध्ये संजय दत्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे, तर सलमान खानचीही एक जबरदस्त झलक पाहायला मिळावी आहे. तथापि, दोन्ही स्टार्सच्या भूमिका अद्याप उघड झालेल्या नाहीत.

मल्याळम अभिनेता Shine Tom Chacko चा अपघात, वडिलांचा जागीच मृत्यू!

 

سيكون نقله نوعيه في عالم وتاريخ السينما في المنطقه وتم تصويره بالكامل في الرياض في استديوهات الحصن BigTime في الرياض pic.twitter.com/iqLrnBHEmm — TURKI ALALSHIKH (@Turki_alalshikh) June 5, 2025

या चित्रपटात आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची कथा
या चित्रपटात अरब चित्रपटसृष्टीतील पॉवरहाऊस करीम अब्देल अझीझ आणि अहमद एझ आहेत, जे इजिप्तमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ‘किरा अँड एल जिन’च्या यशानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीच्या कथेवर आधारित, हा चित्रपट इंटरपोल अधिकारी खालिद अल-अज्जाजीवर आधारित आहे, जो ‘७ डॉग्स’ सिंडिकेटचा वरिष्ठ सदस्य गली अबू दाऊदला पकडतो. चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, तो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर जबरदस्त आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत भर गर्दीत घडली विचित्र घटना, पापाराझी म्हणाले- ‘भाऊ तुमची चैन…’

संजय दत्त ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे
सलमान खान आणि संजय दत्त यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान शेवटचा या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. तर संजय दत्त आज प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसला आहे. यापूर्वी तो या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘द भूतनी’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसला होता.

Web Title: Salman khan and sanjay dutt first look reveals from their first international film saudi arabian 7 dogs teaser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • entertainment
  • Salman Khan
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
3

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
4

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.