• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Shine Tom Chacko Injured In Car Accident Father Died At The Spot Family In Hospital

मल्याळम अभिनेता Shine Tom Chacko चा अपघात, वडिलांचा जागीच मृत्यू!

मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको यांच्या कारचा रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या या बातमीने धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 06, 2025 | 02:55 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको आणि त्याच्या कुटुंबाचा कार अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी तामिळनाडूजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात टॉम चाकोच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, अभिनेता आणि कुटुंबातील इतर सदस्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अभिनेत्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. अभिनेता आता रुग्णालयात दाखल आता त्याचा जीव थोडक्यात वाचवला आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत भर गर्दीत घडली विचित्र घटना, पापाराझी म्हणाले- ‘भाऊ तुमची चैन…’

हा अभिनेता त्याच्या पालकांसोबत प्रवास करत होता. मनोरमा वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता तामिळनाडूतील धर्मपुरीजवळील पलाकोट्टईजवळ घडली. चाको त्याच्या ड्रायव्हर, पालक आणि भावासह कारमधून प्रवास करत होता. अचानक त्याची कार समोरून येणाऱ्या लॉरीला धडकली. चाकोचे वडील सीपी चाको यांचा जागीच मृत्यू झाला, तर अभिनेत्यावर, त्याच्या भावावर आणि ड्रायव्हरवर सध्या पलाकोट्टई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्णपणे खराब झालेल्या कारचे फोटो ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. डॉक्टर चाकोवर उपचार करत आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.

Tragedy Strikes #ShineTomChacko’s Family in Road Accident Malayalam actor Shine Tom Chacko met with a road accident in Tamil Nadu. His father C.P. Chacko passed away, while Shine, his mother, brother & driver were injured. He was recently seen in #Dasara, #Devara, and #Dacoit… pic.twitter.com/qLbMFnSjJt — Milagro Movies (@MilagroMovies) June 6, 2025

अभिनेत्यावर होते गंभीर आरोप
शाईन टॉम चाकोला एका महिन्यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. एका अभिनेत्रीने त्याच्यावर ड्रग्जच्या नशेत तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. अभिनेत्रीने असा दावा केला होता की तो त्याच्या चित्रपटांच्या सेटवरही ड्रग्जचे सेवन करायचा आणि संपूर्ण क्रू आणि प्रोडक्शन युनिटला त्याच्या वागण्याबद्दल माहिती होती.

Housefull 5 Review: दोन क्लायमॅक्स आणि २० कलाकार…, ‘Housefull 5’ पाहिल्यानंतर काय म्हणाले प्रेक्षक?

पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली
अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी चाको राहत असलेल्या हॉटेलवर छापा टाकला आणि तो ड्रग्जचे सेवन करत असल्याचा आरोप होता, परंतु पोलिसांच्या उपस्थितीची सूचना मिळताच तो तेथून पळून गेला. नंतर त्याला पकडण्यात आले आणि अटक करण्यात आली, परंतु त्याच दिवशी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याला केरळ सरकारच्या व्यसनमुक्ती कार्यक्रम ‘विमुक्ती’ अंतर्गत पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.

Web Title: Shine tom chacko injured in car accident father died at the spot family in hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • Accident News
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
1

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
3

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
4

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

Jan 02, 2026 | 12:22 PM
शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

Jan 02, 2026 | 12:21 PM
मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

Jan 02, 2026 | 12:15 PM
सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Jan 02, 2026 | 12:14 PM
Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

Jan 02, 2026 | 12:12 PM
‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय

‘आयुष्यात कधीच खराब होणार नाही Kidney’, Ramdev Baba चा दावा, 4 पदार्थ शोषून काढतील विषारी पदार्थ; परफेक्ट देशी उपाय

Jan 02, 2026 | 12:02 PM
Umar Khalid : NYC च्या महापौरांचं थेट तिहार जेलमध्ये पत्र; जोहरान ममदानींनी उमर खालिदला दिला भावनिक आधार

Umar Khalid : NYC च्या महापौरांचं थेट तिहार जेलमध्ये पत्र; जोहरान ममदानींनी उमर खालिदला दिला भावनिक आधार

Jan 02, 2026 | 11:59 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.