• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • A Strange Incident Happened With Actor Aditya Roy Kapur Video Viral On Social Media

अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत भर गर्दीत घडली विचित्र घटना, पापाराझी म्हणाले- ‘भाऊ तुमची चैन…’

बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत काही विचित्र घटना घडली आहे. तसेच आता अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 06, 2025 | 12:58 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या आगामी ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच, अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडले आहे, ज्यामध्ये पापाराझी त्याला इशारा देताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काय घडले जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडिओ काय घडले?
अभिनेता आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता रेलिंग ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येताना दिसत आहे, ज्यासाठी छायाचित्रकार त्याचे कौतुक करत आहेत. त्याच वेळी, अभिनेत्याच्या बॅगेची चैन उघडलेली दिसत आहे, ज्यावर तिथे उपस्थित असलेला एक पापाराझी म्हणतो की, ‘भाऊ, तुमच्या बॅगेची चैन उघडी आहे.’ व्हायरल व्हिडिओमध्ये, अभिनेता निळ्या शर्टसह काळ्या जीन्समध्ये या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याने डोक्यावर टोपी देखील घातली आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Housefull 5 Review: दोन क्लायमॅक्स आणि २० कलाकार…, ‘Housefull 5’ पाहिल्यानंतर काय म्हणाले प्रेक्षक?

नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने हसून लिहिले की, ‘यात काय इतकं तो बंद करेल’, दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘बॅगची चैन सोडा आणि हृदयाच्या चैनचा विचार करा.’ दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘ही स्टाईल बाबू भैया आहे.’ याशिवाय अनेक युजर्स त्याच्या लूकचे कौतुकही करत आहेत. तसेच काही नेटकरी व्हिडीओ पाहून हसत आहेत.

‘हाऊसफुल २’ फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री केले बॉयफ्रेंडशी लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना केले चकीत!

आदित्य रॉयचा आगामी चित्रपट
आदित्य रॉय कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो त्याच्या आगामी ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा प्रत्येक वयोगातील प्रियकराना अनुभवता येईल अशी आहे. मोठ्या स्टारकास्टने सजलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, अभिनेता शेवटचा ‘द राईट मॅनेजर’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता.

Web Title: A strange incident happened with actor aditya roy kapur video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 12:57 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.