Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुखापतीत त्रस्त असूनही गणपती विसर्जनात नाचला सलमान खान, बाप्पाच्या कानात सांगितली इच्छा दाखवला उत्साह!

बॉलीवूड स्टार सलमान खानने त्याच्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा केला आहे. यावर्षीही अभिनेत्याची बहीण अर्पिता खानच्या घरी बाप्पा विराजमान झाले. बाप्पाच्या निरोपाच्या वेळी संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. आता दबंग अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेता बरगडीला दुखापत असूनही नाचताना दिसत आहे. अभिनेता बाप्पाच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झालेला दिसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2024 | 11:34 AM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे आणि आता ते त्यांच्या भक्तीनुसार त्याचे विसर्जन करत आहेत. अशा परिस्थितीत सलमान खानची बहीण अर्पिताही दरवर्षी बाप्पाला घरी बोलावते. आणि या बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी अभिनेता सलमान खानने दुखापत असूनही मोठ्या उत्साहात नाचताना दिसला आहे.

सलमान खानने केला गणपती विसर्जनात डान्स
आता सलमानने अर्पिताच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असले तरी व्हिडीओमध्ये भाईजानचे दुःख पाहून चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली आहे. ८ जुलै रोजी ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देताना अभिनेता दुखापतीतही नाचताना दिसला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण ढोलाच्या तालावर नाचताना दिसत होते, तर भाईजान दुखापतीत त्रस्त असल्यामुळे हळू हळू नाचताना दिसला.

 

अभिनेत्याने बाप्पाच्या कानात मागितली इच्छा
सलमानकडे पाहता, त्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही, असे वाटते. मात्र, ही दुखापत आणि वेदना असूनही सलमानने या उत्साहात पूर्णपणे सहभाग घेतला आणि मजा केली. यादरम्यान त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र नाचताना आणि विसर्जन आरतीमध्ये सहभागी होताना दिसले. निघण्यापूर्वी या अभिनेत्याने गणपतीच्या कानात इच्छा देखील व्यक्त केली. आणि या गणपती विसर्ज सोहळ्यात अभिनेता मोठ्या उत्साहाने सहभागी झाला.

हे देखील वाचा- बाप्पाच्या दर्शनासाठी मुलगी आणि आईसह दिसली ऐश्वर्या राय बच्चन, ‘चाहत्यांनी विचारले अभिषेक कुठे आहे’?

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट सिकंदरवर काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. सिकंदरचे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केले आहे. आणि हा चित्रपट आता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Salman khan dance in ganpati visarjan miravnuk despite being unjured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 11:34 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2024
  • Ganesh Chaturthi 2025
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
1

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक
2

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी बनवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मोदक

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा
3

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून
4

यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरीच बनवा केशरी बुंदीचे लाडू, विकतची मिठाई कायमची जाल विसरून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.