• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aishwarya Rai Took Ganpati Darshan With Her Daughter Fans Asked About Abhishek Bachchan

बाप्पाच्या दर्शनासाठी मुलगी आणि आईसह दिसली ऐश्वर्या राय बच्चन, ‘चाहत्यांनी विचारले अभिषेक कुठे आहे’?

विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन वयाच्या 50 व्या वर्षीही ती चाहत्यांना आवडत आहे. ती जितकी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. ऐश्वर्याचे अभिषेकसोबतचे संबंध चांगले नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. दरम्यान, या अभिनेत्रीचे बाप्पाच्या दर्शनादरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये तिच्या सोबत तिची मुलगी आणि आई दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2024 | 10:42 AM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणेश चतुर्थी हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला होणार मोठा उत्साह आहे. हा सण केवळ सामान्य लोकांमध्येच नाही तर मोठे सेलेब्रिटीही हा सण साजरा केला जातो. दरवर्षी गणेशोत्सवात बॉलिवूड स्टार्स बाप्पाचे दर्शन घेतात. एकीकडे शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि इतर अनेक स्टार्सनी बाप्पाचे दर्शन घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत, तर ऐश्वर्या राय बच्चनचेही काही फोटो आता व्हायरल होत आहेत, तिने मुलगी आराध्या आणि तिच्या आईसोबत बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, दोघांनीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच बच्चन कुटुंबातील कोणीही या अफवांवर काहीही बोललेले नाही. पण ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळ्या प्रसंगी वेगळे येताना पाहिल्यानंतर त्यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे अनेकदा समोर आले आहे.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या पंडालमध्ये पोहोचली
अभिषेकसोबत सर्व काही ठीक नसल्याच्या वृत्तादरम्यान, ऐश्वर्या राय आराध्या आणि आई वृंदा राय यांच्यासह बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील जेएसबी सेवा मंडळाच्या गणपती पंडालमध्ये पोहोचली. अभिनेत्रींचे बाप्पाच्या दर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, हे फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की अभिषेक बच्चन कुठे आहे?

हे देखील वाचा- शुभमन गिल या अभिनेत्रींच्या प्रेमात? दिसले दोघेही लंडनमध्ये फिरताना

ऐश्वर्याच्या येण्याने एकच गोष्ट आकर्षित झाली आणि ती म्हणजे तिच्यासोबत अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याची अनुपस्थितीन दिसत नाही आहे. आश्चर्या याआधी फक्त बच्चन फॅमिली आणि अभिषेकसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी यायची आणि बाप्पाचं दर्शन घेताना दिसायची, मात्र यावेळी ती मुलगी आणि आईसोबत पंडालमध्ये पोहोचली, यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल आणखी खळबळ उडाली आहे .

Web Title: Aishwarya rai took ganpati darshan with her daughter fans asked about abhishek bachchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • aishwarya rai bachchan
  • Ganesh Chaturthi 2024
  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
1

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले
2

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
3

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

आयब्रो किंवा फेस रेझर केल्यानंतर त्वचेमध्ये सतत जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरतील प्रभावी, त्वचा राहील थंड

आयब्रो किंवा फेस रेझर केल्यानंतर त्वचेमध्ये सतत जळजळ होते? मग ‘हे’ घरगुती उपाय ठरतील प्रभावी, त्वचा राहील थंड

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

Buldhana Crime: दुहेरी हत्याकांडानं बुलढाणा हादरलं! जमिनीच्या वादातून मुलानेच केली आई- वडिलांची हत्या

Buldhana Crime: दुहेरी हत्याकांडानं बुलढाणा हादरलं! जमिनीच्या वादातून मुलानेच केली आई- वडिलांची हत्या

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?

IND vs PAK Final Preview : आज दुबईत होणार सर्वात मोठा महामुकाबला, भारत भिडणार पाकिस्तानशी! आता विश्वासार्हतेचा प्रश्न…

IND vs PAK Final Preview : आज दुबईत होणार सर्वात मोठा महामुकाबला, भारत भिडणार पाकिस्तानशी! आता विश्वासार्हतेचा प्रश्न…

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात अनेक रस्ते बंद, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले; जिल्ह्यात अनेक रस्ते बंद, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.