Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मेरा जी नही भारा…” म्हणत Salman Khan ने दिला इशारा; व्हायरल व्हिडीओने चाहत्यांची वाढली उत्सुकता

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'मेरा जी नही भारा' हे गाणे गाताना दिसत आहे, ज्यामुळे चाहते चकीत झालेले दिसत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 02:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सलमान खानने दिला इशारा
  • सलमान खानचा नवीन व्हिडिओ पोस्ट
  • सलमान खानचा आगामी चित्रपट
 

बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आजकाल भाईजान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज आपल्या लूक्सने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहेत. सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटात दिसणार आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एक गाणे गाताना दिसत आहे, पण त्याचा अर्थ कोणालाही समजू शकलेला नाही. हा व्हिडिओ आता चर्चेत आलेला दिसत आहे.

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

 

सलमान खानचा नवीन व्हिडिओ पोस्ट

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने ‘मेरा जी नही भरा’ हे गाणे गातानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आहे, पण सलमान खानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानने टोपी आणि सनग्लासेस घातले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मेरा जी नही भरा’ हे गाणे गाऊन सलमान खान नेमका कोणता संकेत देत आहे, याबद्दल लोक संभ्रमात पडले होते. ही गूढ पोस्ट पाहून चाहत्यांनी विविध तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. काहींनी या व्हिडिओला राजपाल यादवच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी सलमानच्या आगामी चित्रपटाशी जोडण्याचा प्रयत्न केला. सलमानचा व्हिडिओ पाहणाऱ्या चाहत्यांनी त्याच्या स्वॅगचे कौतुक केले.

Matka King : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोठा खुलासा; Vijay Varma चा ‘बृज भाटी’ अवतार ठरणार गेमचेंजर

सलमान खानचा आगामी चित्रपट

सलमान खानचा ‘मातृभूमी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. एका सूत्राने झूम टीव्हीला सांगितले की, सलमान खानने चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांना स्पष्ट केले होते की ‘मातृभूमी’ हा केवळ एक युद्धपट नसेल. ‘मातृभूमी’मधून प्रेक्षकांनी सैनिकांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यावे, अशी सलमान खानची इच्छा होती. विशेष म्हणजे, या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंग देखील दिसणार आहे.

Web Title: Salman khan drop video singing mera jee nahi bhara leave fans confused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
2

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
3

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
4

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.