Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Sikandar’ चित्रपटाने १८४ कोटींची कमाई करूनही निर्मात्यांना मोठा तोटा, झाले एवढ्या कोटींचे नुकसान!

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही आहे. चित्रपटाची चांगली कमाई झाली नसल्यामुळे असे आढळून आले की निर्मात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 18, 2025 | 11:54 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट गलवान घाटीतील शूर सैनिकांवर आधारित असेल असे सांगितले जात आहे. दरम्यान, आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ताज्या वृत्तानुसार, सलमान खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सिकंदर’ मुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. प्रत्यक्षात, हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच पायरसीने लीक झाला. यामुळे निर्मात्यांना ९१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी निर्माते विमा दावा करत असल्याचेही समजले आहे.

Mithi River desilting fraud: ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी घोटाळा प्रकरणात पुन्हा समन्स बजावणाऱ्या डिनो मोरियावर ईडीची नजर!

‘सिकंदर’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा ‘सिकंदर’ हा अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट चाहत्यांच्या जास्त पसंतीत आला नाही. तरीही, सलमान खानच्या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘सिकंदर’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ११०.१ कोटी रुपये कमावले होते, तर जगभरात त्याची कमाई १८४.६ कोटी रुपये होती.

ऑडिटमध्ये किती नुकसान झाले समजले
बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की ‘सिकंदर’चे प्रमाण आणि त्याचा महसुलावर होणारा परिणाम शोधण्यासाठी ऑडिट सुरू करण्यात आले होते. अर्न्स्ट अँड यंग (ENY) ने त्यांचा व्यापक अहवाल सादर केला ज्यामध्ये सुमारे ९१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड झाले. तसेच निर्माते या नुकसानामुळे निराश आहेत.

प्रसिद्ध गायिका Ariana Grande च्या जवळच्या व्यक्तीचे निधन; शेअर केली भावुक पोस्ट

अनेक दृश्यांमध्ये बदल दिसून आले
वृत्तानुसार, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या पायरेटेड आवृत्तीमध्ये असे काही दृश्ये होती जी थिएटरमध्ये दाखवण्यात आली नव्हती. त्यात काही दृश्ये आणि पार्श्वसंगीत समाविष्ट होते, जसे की ‘धारावीतच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची सिकंदरला भेट, कमरुद्दीनच्या बरे होण्याचे दृश्य आणि सिकंदरचे त्याच्या पत्नीचे वकील होण्याचे स्वप्न.’ असे अनेक दृश्ये आहेत जे अंतिम कट आणि पायरेटेड आवृत्तीत फरक दर्शवतात. तसेच याबाबत अशी अफवा आहे की सीबीएफसीच्या मंजुरीनंतरच हे सीन लीक झाले असावे.

Web Title: Salman khan sikandar makers loss 91 crore rupee after piracy leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई
1

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ ने अर्शद वारसीचा बदलला रेकॉर्ड, जाणून घ्या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री
2

मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी
3

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर
4

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.