Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaheen Bhatt Engaged: आलिया भट्टच्या बहिणीचा झाला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासोबत शेअर केले खास फोटो; एक्स-बॉयफ्रेंडची कमेंट चर्चेत

शाहीनने सोशल मीडियावर तिच्या पार्टनरसोबतचे अनेक फोटो शेअर करून तिच्या नात्याची घोषणा केली. यावर अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 17, 2026 | 02:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टने २०२५ मध्ये फिटनेस कोच इशान मेहरासोबतचे तिचे नाते इंस्टाग्रामवर जाहीर केले. हे जोडपे सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे, आता या जोडप्याचा साखरपुडा झाला आहे. १७ एप्रिल रोजी, शाहीनने सोशल मीडियावर तिच्या पार्टनरसोबतचे अनेक फोटो शेअर करून तिच्या नात्याची घोषणा केली.

काही काळापूर्वी, शाहीन भट्टने तिच्या प्रपोजलचे फोटो शेअर केले होते. फोटोंमध्ये, ती इशान मेहरासोबत पोज देताना आणि तिची सुंदर साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे. फोटोंवरून असे दिसून येते की, इशानने आपल्या स्वप्नसुंदरीला प्रपोज करण्यासाठी एका सुंदर जागेची निवड केली होती. फोटोंसोबत, शाहीनने एक मजेशीर टीप लिहिली, “आपण एकमेकांना आवडण्याच्या बाबतीत कदाचित जरा जास्तच केले आहे.”

९२ वर्षांपूर्वींचं गूढ उलगडणार! गांधी-हेडगेवार भेटीची कहाणी चर्चेत, Sanjay Duttचा Aakhri Sawal ‘या’ दिवशी होणार रिलीज

तिने फोटो शेअर करताच, तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्ट आणि सोनी राझदान यांनीही शाहीनच्या पोस्टवर गोड प्रतिक्रिया दिल्या. अनन्या पांडेने लिहिले, “शाहीन! तुझ्यासाठी खूप आनंद झाला. तुला खूप प्रेम आणि सुख मिळो. अर्जुन कपूरने लाल हृदयाचा इमोजी पाठवला. दिग्दर्शक झोया अख्तरने लिहिले, “अभिनंदन!” शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीनेही लिहिले, “अभिनंदन!!!!” शाहीनचा एक्स प्रियकर आणि कॉमेडियन रोहन जोशीनेही या जोडप्याचे अभिनंदन केले. त्याने लिहिले, “अरे देवा, अरे देवा, अभिनंदन!


“ये तो चुड़ैल है, खून पीती है…”, फक्त ५ चित्रपट करणाऱ्या फ्लॉप अभिनेत्याचा दावा; Kangana Ranaut वर काळ्या जादूचा आरोप

बॉलिवूड कलाकरांसोबतच तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स करून त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.का चाहत्याने लिहिले, “हे पाहून माझं मन भरून आलं. किती गोड सरप्राईज आहे! तुम्हाला मिठी मारण्यासाठी आणि माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मी आतुर आहे. तुम्हाला आणि इशानला खूप खूप प्रेम आणि सुख.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “मी तुम्हा दोघांना ओळखतही नाही, म्हणजे, मी तुला @shaheenb ओळखते, पण वैयक्तिकरित्या नाही. तरीही, हे फोटो पाहून मला खूप आनंद झाला! अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.

Web Title: Shaheen bhatt gets engaged alia bhatts sister shares special photos with fianc ex boyfriends comment sparks buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Shilpa Shetty Dance:‘ऐसी मेरी Vibe’च्या तालावर थिरकली शिल्पा शेट्टी; भन्नाट डान्स करत सेलिब्रिटींना दिलं चॅलेंज
1

Shilpa Shetty Dance:‘ऐसी मेरी Vibe’च्या तालावर थिरकली शिल्पा शेट्टी; भन्नाट डान्स करत सेलिब्रिटींना दिलं चॅलेंज

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
2

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.