Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुछ कुछ होता है’ गाण्यावर शाहरुख-काजोल पुन्हा रंगमंचावर; २७ वर्षांनीही तीच केमिस्ट्री, फिल्मफेअरमध्ये रोमँटिक डान्स

७०वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख-काजोल यांनी त्यांच्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2025 | 03:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील सर्वांत गाजलेली ऑन-स्क्रीन जोडी शाहरुख खान आणि काजोल यांनी पुन्हा एकदा त्यांच्या जादूने रंगमंच गाजवला. त्यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमधील गाण्यांवर एकत्र रोमँटिक डान्स केला आहे. ११ ऑक्टोबर २०२५, शनिवार या दिवशी पार पडलेल्या ७०वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्मन्स केला परंतु शाहरुख-काजोलच्या परफॉर्मन्सने संपूर्ण वातावरण भारावून गेलं. या दोघांचा जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.’सूरज हुआ मद्दम’ व ‘ये लडका है दीवाना’ या गाण्यांवर त्यांनी जबरदस्त डान्स केला. नेटकरी त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करीत आहेत. ते ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कुछ कुछ होता है’मधील गाण्यांवर डान्स करताना दिसले.


हा रोमँटिक डान्सचा व्हिडिओ Filmfare च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, काही तासांतच तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अनेक कमेंट्स या व्हिडिओवर केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे, “ही जोडी कधीच जुनी होत नाही, आजही तितकीच खास आहे”.या डान्सने अनेक चाहत्यांच्या आठवणी ताज्या केल्या असून, सोशल मीडियावर “King & Queen of Romance”, “Pure Magic”, “DDLJ Nostalgia” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

या खास कार्यक्रमादरम्यान, त्यांनी ‘लडकी बडी अंजानी है’ या गाण्यावर सिग्नेचर स्टेप्ससह नृत्य सादर करत, त्यांच्या १९९८ सालच्या सुपरहिट चित्रपटातील पात्रांना पुन्हा जिवंत केलं. शाहरुखने काळ्या टक्सेडोमध्ये तर काजोलने काळ्या साडीमध्ये, त्यांच्या जुन्याच जादुई रूपात मंचावर एन्ट्री घेतली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?

प्रेक्षकांमध्ये बसलेले चाहते टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष करताना दिसले. काहीजण तर भावनाविवश होऊन डोळे पुसताना ही दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून, नेटिझन्स त्यांना “सर्वकालीन बेस्ट ऑन-स्क्रीन जोडी” म्हणून गौरवित आहेत.

या जोडीने पहिल्यांदा एकत्र काम केलं १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाजीगर’ या थरारक चित्रपटात. या चित्रपटात शाहरुखचा ग्रे शेड असलेला रोल आणि काजोलची सहज भूमिका प्रेक्षकांना भावली — आणि एक धमाकेदार जोडीचा जन्म झाला.

Web Title: Shahrukh kajol on stage again for the song kuch kuch hota hai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Bollywood News
  • FilmFare
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव
1

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…
2

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…

Filmfare 2025: अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री;
3

Filmfare 2025: अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री;

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शिरोडकरची खास पोस्ट; म्हणाली, “लहानपणी त्यांच्याशी लग्न…”
4

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त शिल्पा शिरोडकरची खास पोस्ट; म्हणाली, “लहानपणी त्यांच्याशी लग्न…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.