'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सन्मानित चित्रपटांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
दिग्गज कलाकार, चमकता रेड कार्पेट आणि ७० वा हिंदी फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला आणि याच खास सोहळ्यात ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदम यांची २ स्वप्न देखील पूर्ण…
७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांची तयारी सुरू झाली आहे. नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी "लापता लेडीज" या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. संपूर्ण यादी आता आपण जाणून घेणार आहोत.
मराठी अभिनेता क्षितीश दाते नुकताच चर्चेत आला आहे. याचदरम्यान काल पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर २०२५ मध्ये अभिनेत्याने बेस्ट सपोर्टींग अभिनेता म्हणून पुरस्कार मिळवला आहे.
१० जुलै रोजी संध्याकाळी मुंबईत मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ चा हा यशस्वीरीत्या पार पडला आहे. या अवॉर्ड कार्यक्रमात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली. सगळे उपस्थित राहिलेल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर एक…
सोनियाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने फिल्मफेअर आणि लॅक्मे या कंपन्यांच्या कार्यक्रमामध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे.
सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख खर्च झाला आहे. या फिल्मसाठी सलग…
मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) ही नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती आपल्या फॅन्स सोबत अनेकदा संवाद साधत असून सोशल मीडियावर सईची…