Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी कधीही न पाहिलेला शाहरुख, अभिषेकचा लुक समोर… किंग सिनेमाच्या सेटवरून फोटो लीक

शाहरूख खान आणि अभिषेक बच्चन या दोघांचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, किंग चित्रपटाच्या सेटवरील हे फोटो आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2025 | 02:39 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान ने नुकतीच ‘किंग’ चित्रपटाच्या एका शानदार लूकची झलक दिली आहे. त्याच्या या लुकने चाहत्यांना थक्क करून टाकले आहे, आणि सोशल मीडियावर त्याच्या स्टाईलची चर्चा जोरात सुरू आहे.याच सोबत शाहरुख, सुहाना खान आणि अभिषेक बच्चन याचा ‘किंग’ चित्रपटातला पहिला लुक देखील समोर आलेला आहे.

 

शाहरुख खान हा आर्यन खानच्या डायरेक्टोरियल डेब्यू ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ मुळे आधीच चर्चेत होता, आणि आता तो स्वतःच ‘किंग’ चित्रपटाच्या लूकमुळे चर्चेचा विषय बनला आहे. दीपिका पादुकोणने ‘किंग’ चित्रपटाची घोषणा केली आणि त्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”

🚨 #SRKians Alert !!🚨 We’re creating an Active Retweet Gc for #KING Movie ✨ Only for active & loyal #SRK fans who want to Support,Hype & trend together. To be added, comment your ids under this tweet.💯👍🏻 Let’s unite & make #KING roar louder than ever 👑#ShahRukhKhan𓀠 pic.twitter.com/fcpHLpFeC2 — Arshad (@KingKing1862968) September 20, 2025

या फोटोत शाहरूख खानने सफेट स्टायलिश शर्ट आणि कॅप घातली आहे. शाहरूखच्या दाढीचा लूक आणि त्याने काढलेल्या टॅटूने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Latest look of Abhishek Bacchan with new hairstyle for #King pic.twitter.com/Yl5SsVKYWP — SRK Fans United (@SRKUnited_) September 20, 2025


‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर मांडले मत, म्हणाली ‘पोलिसांनाही गंडवलं…’

शाहरूख खानच्या किंग या चित्रपटात बॉलिवूडच्या कलाकरांची मोठी फौज असणार आहे. किंग या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे करणार आहेत. चित्रपटामध्ये शाहरुखसोबत बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे झळकणार असून, यामध्ये दीपिका पादुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, जैकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अरशद वारसी, राघव जुयाल, आणि सौरभ शुक्ला यांचा समावेश आहे.शाहरूख खान सोबत सुहाना खान देखील या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे तिच्या करिअरसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. हा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट पुढील वर्षी, म्हणजेच २०२६ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shahrukh khan look from king leaked from sets gone viral abhishek bachchan also shining

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी
1

Guru Purnima: गुरुपौर्णिमेनिमित्त ‘प्रणाम’ संगीतोत्सव; जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित, फजल-तौफिक कुरेशींसह दिग्गजांची मांदियाळी

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास
2

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!
3

Bigg Boss 20 Trailer : ‘बिग बॉस २०’चा ट्रेलर रिलीज; सलमान खानने सांगितला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना मिळणार ‘एक्स्ट्रा जीवनदान’!

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणाची सुरुवात सामर्थ्यापासून! कृष्णा श्रॉफने मुलींना सांगितला कॉम्बॅट स्पोर्ट्सचा मंत्र
4

Krishna Shroff: महिला सक्षमीकरणाची सुरुवात सामर्थ्यापासून! कृष्णा श्रॉफने मुलींना सांगितला कॉम्बॅट स्पोर्ट्सचा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.