Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shraddha Kapoor Fees for Eetha: विठाबाई नारायणगावकरांच्या भूमिकेसाठी श्रद्धाने घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन, रक्कम ऐकून व्हाल थक्क

Shraddha Kapoor Fees for Eetha: 'ईठा' चित्रपटात विठाबाई नारायणगावकरांची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरने तब्बल इतके कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 01:03 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shraddha Kapoor Fees for Eetha: २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला ‘ईठा’ पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत असून, तिच्या मानधनाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

‘ईठा’ चित्रपटासाठी तब्बल इतके कोटी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरने ‘ईठा’ चित्रपटासाठी तब्बल १५ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी तिने ‘स्त्री २’साठी सुमारे ५ कोटी रुपये, तर ‘तू झूठी मैं मक्कार’साठी ७ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे ‘ईठा’साठी तिच्या मानधनात मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे.

चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांना श्रद्धा कपूरच्या या भूमिकेवर मोठा विश्वास असून, हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मानले जात आहे. त्यामुळे हे मानधन योग्य असल्याचेही बोलले जात आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुडा आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

दरम्यान, चित्रपटाच्या शीर्षकावरून वादही निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने ‘ईठा’ या नावाला आक्षेप घेत, चित्रपटाचे नाव ‘विठा’ किंवा ‘विठाबाई’ ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, सध्याचे शीर्षक विठाबाई नारायणगावकर यांच्या वारशाला न्याय देणारे नाही.

या मागणीला विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलाश नारायणगावकर, राजेश नारायणगावकर आणि नातू मोहित नारायणगावकर यांनीही पाठिंबा दिला आहे.

चित्रपटातील अभिनेता अनंत व्ही. जोशी यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी थेट नाव वापरण्यात आले नाही. मात्र, कुटुंबाची हरकत नसती तर मूळ नाव वापरल्याने चित्रपट अधिक वास्तववादी वाटला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स

 

Web Title: Shraddha kapoor who plays the role of vithabai narayangaonkar in the film eetha has reportedly charged a hefty fee of 15 crore for the project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
1

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
2

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
3

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
4

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.