Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बॉलीवूडमध्ये खरं काम करणं…’ होस्टिंगच्या प्रचंड ट्रोलिंगनंतर आलियाला मिळाली सोना मोहापात्राची साथ; ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर

एका मोठ्या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करत असताना आलिया भट्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता, गायिका सोना मोहपात्रा या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 09, 2026 | 08:34 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • होस्टिंग वादात आलियाला साथ
  • आलियाच्या समर्थनार्थ सोना मोहापात्रा पुढे
  • झाकीर खानसोबतच्या तुलनेबद्दल ट्रोलर्सना प्रत्युत्तर
 

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच, आलिया भट्ट एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. यादरम्यान, मंचावर घडलेल्या एका घटनेमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता या प्रकरणी गायिका सोना मोहपात्रा आलिया भट्टच्या समर्थनासाठी पुढे आली आहे. सोना मोहपात्राने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आलिया भट्टला पाठिंबा देताना दिसत आहे. गायिका सोना मोहपात्राने तिच्या व्हिडिओमध्ये काय म्हटले आहे.

सोना मोहपात्राने आलिया भट्टला दिला पाठिंबा

सोना मोहपात्रा यांच्या एका व्हिडिओमुळे अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सोना मोहपात्रा म्हणाल्या, “आलिया भट्टच्या अवॉर्ड शोमधील मोनोलॉगवर मी माझे मत मांडत आहे, ज्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे आणि तिला ट्रोल केले जात आहे. सर्वप्रथम, हे समजून घ्या की ते थेट प्रक्षेपण (लाइव्ह) होते. थेट प्रक्षेपण म्हणजे कोणतेही रिटेक नाही, कोणतेही संपादन नाही, कोणतेही फिल्टर नाही, कोणताही दुसरा विचार नाही. आणि खरं सांगायचं तर, बॉलीवूडमध्ये इतकं अस्सल काहीतरी करणं हे एक मोठं धाडस आहे.”

 

”थू…! तुझ्यासारखी बाई लग्न झाल्यावर..”, राखीचे आरोप ऐकून दिपाली सय्यद ढसाढसा रडली, सुनवत म्हणाली, ”आंतरधर्मीय”.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “बहुतेक भारतीय कलाकार तो माइक हातात घेण्याचं धाडससुद्धा करणार नाहीत. तिने प्रयत्न केला, आणि हीच गोष्ट मुळात कौतुकास्पद आहे. दुसरं म्हणजे, प्रेक्षकांबद्दल बोलूया. जेव्हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत असतो, तेव्हा सादरीकरण फक्त मंचावरच होत नाही. तुम्हाला प्रेक्षकांसाठी आणि तुमच्या समोर बसलेल्या सभागृहासाठी सादरीकरण करावं लागतं. ते त्यांचं कर्तव्य आहे.”

झाकीर खानसोबतच्या तुलनेबद्दल गायिका स्पष्टच म्हणाली

आलियाची झाकीरसोबत होणाऱ्या तुलनेला उत्तर देताना, गायिका म्हणाली, “तो स्टँड-अपचा मास्टर आहे. त्याला आलियासारखा अभिनय किंवा नृत्य करायला सांगा आणि तुम्हाला त्याच उत्तर मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो बॉलीवूडच्या प्रेक्षकांसमोर होता, जे त्याचे थेट स्पर्धक नव्हते. त्यामुळे ते त्याच्याशी अधिक सौम्यपणे वागले असतील. पुढच्या वेळी, मला वाटते की आलिया आणखी चांगली कामगिरी करेल.”

स्मृती-पलाशचा पॅचअप? व्हायरल व्हिडिओनंतर चर्चांना उधाण; नेमकं सत्य काय?

नेमका काय होता ?

आलिया भट्टने सुनील सिंग ग्रोव्हरसोबत पुरस्कार सोहळ्यात एक मजेशीर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सूत्रसंचालनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. वापरकर्त्यांचा दावा आहे की आलियाला विनोदी शैली समजत नाही आणि ती फक्त तिची नक्कल करत आहे.

Web Title: Sona mohapatra supports alia bhatt after she was trolled for hosting doing the real work in bollywood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला
2

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
3

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज
4

OTT Releases: थ्रिलरपासून रोमांसपर्यंत सगळं काही; OTTवर येतायत हे जबरदस्त चित्रपट-सीरीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.