Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इतकी वाईट मिमिक्री…’, शेट्टी अण्णा भडकले; आर्टिस्टला सगळ्यांसमोर झापले, पाहा VIDEO

अभिनेते सुनील शेट्टी हे त्यांच्या दमदार आवाजासाठी आणि संवाद सादरीकरणासाठी ओळखले जातात. बऱ्याचदा लोक त्याच्या शैलीची नक्कल देखील करताना दिसत असतात. पण यावेळी अभिनेता एका आर्टिस्टवर संतापलेला दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 26, 2025 | 02:49 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनील शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल
  • मिमिक्री आर्टिस्टला अभिनेत्याने सुनावले
  • सुनील शेट्टी त्या मिमिक्री आर्टिस्टला काय म्हणाले
सुनील शेट्टी हा एक असा अभिनेता आहे ज्याची शैली आणि संवाद डिलिव्हरी खूप कॉपी केली जात असे. बऱ्याचदा त्याच्या ‘धडकन’ चित्रपटातील आणि इतर काही चित्रपटांमधील संवादांची नक्कल केली जाते. बऱ्याचदा सुनील शेट्टीसमोरही काही आर्टिस्ट त्यांची नक्कल करताना दिसले आहेत. तसेच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनील शेट्टीची नक्कल करताना एक कलाकार दिसत आहे. आणि यामध्ये नंतर अभिनेता त्याच्यावर भडकलेला दिसत आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

अनिल कपूरने केली मोठी गुंतवणूक, मुलासोबत खरेदी केले ५ कोटींचे आलिशान अपार्टमेंट

सुनील शेट्टी वाईट मिमिक्री असे म्हणाले
हा व्हायरल व्हिडिओ भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाचा आहे. एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता सुनील शेट्टीही तिथे उपस्थित होता. अभिनेत्या समोर एका कलाकाराने त्याची नक्कल केली आणि त्याच्या शैलीत काही संवाद म्हटले. पण यावेळी अभिनेत्याला ही मिमिक्री अजिबात आवडली नाही आणि तो कलाकारावर रागावला. व्हायरल व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी स्टेजवर एका मिमिक्री कलाकाराला सांगत असल्याचे दिसत आहे, ‘हा भाई साहेब वेगवेगळे संवाद बोलत आहे जे माझ्या आवाजात नाहीत. मी कधीही इतकी वाईट मिमिक्री पाहिली नाही. जेव्हा सुनील शेट्टी बोलतो तेव्हा तो माणसासारखा बोलतो. हा लहान मुलासारखा बोलत होता.’ असे म्हणून अभिनेत्याने त्याला फटकारले आहे.

 

Suniel Shetty slams mimicry artist at Bhopal event, calls act “childlike” and “worst ever”. Clip goes viral, fans react sharply. #SunielShetty #BhopalEvent #ViralVideo pic.twitter.com/FNi73l7IJZ — Kiddaan.com (@KiddaanCom) August 26, 2025

मिमिक्री कलाकाराने अभिनेत्याची मागितली माफी
अभिनेत्याने कलाकाराला पुढे सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मिमिक्री करता तेव्हा तुम्ही ते चांगले करावे. तुम्ही कोणाचेही वाईट अनुकरण करू नये. यावर, मिमिक्री कलाकाराने अभिनेत्याची माफी मागितली आणि दावा केला की तो अभिनेत्याची मिमिक्री करण्याचा प्रयत्न करत होता. यावर, अभिनेत्याने म्हटले की प्रयत्नही करू नकोस बेटा. सुनील शेट्टी होण्यासाठी अजूनही बराच वेळ आहे. केस बांधल्याने कोण सुनील शेट्टी होत नाही. सुनील शेट्टी बनण्यासाठी तुम्हाला खूप पुढे जावे लागेल. सुनीलने मिमिक्री कलाकाराला तू अजून लहान आहेस असेही म्हटले. अभिनेत्याच्या या प्रतिक्रियेवर मिमिक्री कलाकाराला खूप लाज वाटू लागली.

BIGG BOSS 19 : नॉमिनेशननंतर बिग बॉसचा वातावरण तापलं! गौरव खन्नाने अवेज दरबारला सुनावले, पहा Video

सुनील शेट्टीच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा प्रतिसाद
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वादविवादही सुरू झाला आहे. कारण एकीकडे, अनेक लोक सुनील शेट्टीचे समर्थन करत आहेत आणि त्याला प्रतिसाद देत आहेत. तर दुसरीकडे, अनेकांना सुनील शेट्टीचे हे वर्तन योग्य वाटले नाही. लोकांचे असे मत आहे की सुनील शेट्टीने एका छोट्या कलाकारासोबत असे वागायला नको होते.

Web Title: Suniel shetty angry on mimicry artist who tried to ape him he says do not try to try mimicking me

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • entertainment

संबंधित बातम्या

‘तो चॅप्टर आता संपला आहे…’ युजवेंद्र चहलने धनश्रीसोबतच्या घटस्फोटाबरोबरच आरजे महवशसोबतच्या डेटिंगवरही दिली प्रतिक्रिया
1

‘तो चॅप्टर आता संपला आहे…’ युजवेंद्र चहलने धनश्रीसोबतच्या घटस्फोटाबरोबरच आरजे महवशसोबतच्या डेटिंगवरही दिली प्रतिक्रिया

माही विज आणि नदीमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे; नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर
2

माही विज आणि नदीमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे; नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालवली रिक्षा, आता आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार; मनोज तिवारी स्वतःचीच संघर्षाची कथा सांगताना भावुक
3

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालवली रिक्षा, आता आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार; मनोज तिवारी स्वतःचीच संघर्षाची कथा सांगताना भावुक

“मला माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांवर प्रेम आहे,’ Botox treatment बाबत जया बच्चन यांचे ठाम मत!
4

“मला माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांवर प्रेम आहे,’ Botox treatment बाबत जया बच्चन यांचे ठाम मत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.