विराट कोहली रचणार विराट इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम प्रस्थापित करू शकतो. जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात आणखी २२ धावा केल्या, तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध २००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनेल. कोहलीने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध ३८ सामन्यांमध्ये ५६ च्या प्रभावी सरासरीने १९७८ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (१९७१ धावा) दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (१७५० धावा) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
IND vs NZ: भारताविरुद्ध न्यूझीलंडला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
Ans: विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ८६ शतके झळकावली आहेत
Ans: विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ₹२०० कोटी ते ₹२५० कोटींच्या दरम्यान आहे.
Ans: विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय) एकदा ९९ धावांवर बाद झाला आहे






