Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तारक मेहता का…’ फेम Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी दिशा वकानीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडिल भीम वकानी यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 12:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • Disha Vakani वर कोसळला दुःखाचा डोंगर
  • वडिलांच्या निधनाने भावुक झाली अभिनेत्री
  • कोण होते अभिनेत्रीचे वडील?
 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री दिशा वकानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिशा वकानीचे वडील, ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. भीम वकानी यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. दिशा वकानीच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु अभिनेत्रीचे कुटुंब शोकसागरात बुडाले असून, अनेक चाहते या कठीण काळात दिशा वकानीच्या पाठीशी उभे आहेत.

‘सनई चौघडे’च्या सेटवर राज हंचनाळेचा ‘fan moment’; चिन्मय मांडलेकरसोबतचा सांगितला खास क्षण

दिशा वकानीचे वडील, भीम वकानी, कोण आहेत?

दिशा वकानीचे वडील, भीम वकानी, यांनी अभिनय क्षेत्रात दीर्घकाळ आपले नाव कमावले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरून केली आणि तिथे बराच काळ काम केले. नंतर ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसले. त्यांनी आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. तसेच ते शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ आणि माधुरी दीक्षितच्या ‘लज्जा’ या चित्रपटांमध्येही दिसले होते.

भीम वकानी त्यांची मुलगी दिशा वकानीच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतही दिसले होते. ते या मालिकेच्या १३२० व्या भागात बाबुजी चंपकलाल यांचे मित्र मावजी छेदा यांच्या भूमिकेत दिसले होते. अभिनेत्रीचे वडील देखील अभिनयात सक्रिय होते.

‘सरके चुनर’ गाण्यामुळे वाढल्या संजय दत्त आणि नोराच्या अडचणी; राष्ट्रीय महिला आयोग कडून बजावले समन्स

दिशा वकानी प्रसिद्धीपासून का आहे दूर

हे लक्षात घेण्यासारखे आहे की दिशा वकानी सध्या अभिनयापासून दूर आहे आणि प्रसिद्धी टाळते आहे. आई झाल्यानंतर दिशाने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ती आपला सर्व वेळ तिच्या कुटुंबाला आणि मुलांना देताना दिसत आहे. ही अभिनेत्री दोन मुलांची आई असून, तिच्या मुलांचे फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत. आणि या दुःखत बातमीमुळे अभिनेत्रीच्या घरी शोककळा पसरली आहे.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame disha vakani father and veteran actor bheem vakani passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Indian Television

संबंधित बातम्या

Chhaava Movie : हिंदू-मुस्लिम वादाची भीती? अक्षय खन्नाआधी रणदीप हुड्डाला होती ‘छावा’ची ऑफर; औरंगजेबच्या भूमिकेवरून मोठा खुलासा
1

Chhaava Movie : हिंदू-मुस्लिम वादाची भीती? अक्षय खन्नाआधी रणदीप हुड्डाला होती ‘छावा’ची ऑफर; औरंगजेबच्या भूमिकेवरून मोठा खुलासा

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!
2

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष
3

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास
4

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.