Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Dhurandhar’ मधले हे गाणं ठरलं Asha Bhosle यांची शेवटची आठवण; आवाजाने पुन्हा जिंकलं चाहत्यांचे मन

आशा भोसले यांचे लोकप्रिय गाणे "पिया तू अब तो आजा" आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लोक सतत हे गाणे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे सादर करून शेअर करत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 05:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायिका आशा भोसले यांचे काल १२ एप्रिल २०२६ रोजी, वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना काल रात्री, ११ एप्रिल २०२६ रोजी, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि काल त्यांचे निधन झाले. आशा भोसले यांची गाणी आजही लोकांच्या पसंतीस उतरतात. खरं तर, काही गाणी कधीच कालबाह्य होत नाहीत; उलट काळानुसार ती अधिकच लोकप्रिय होतात.

आशा भोसले यांचे लोकप्रिय गाणे “पिया तू अब तो आजा” आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लोक सतत हे गाणे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे सादर करून शेअर करत आहेत. विशेष म्हणजे, आशा भोसले यांचे “पिया अब तू आजा” हे गाणे १९७१ साली प्रदर्शित झालेल्या “करवा” या चित्रपटात आले होते आणि प्रचंड गाजले होते. आता हे गाणे रणवीर सिंगच्या “धुरंधर” या चित्रपटात आले असून, लोकांनी त्यावर ठेका धरला आहे.

खरं तर, असं म्हटलं जातं की ‘पिया अब तू आजा’ हे गाणं रेकॉर्ड होत असताना आशा भोसले थोड्या अस्वस्थ झाल्या होत्या. त्या काळात हे गाणं बरंच धाडसी मानलं जात होतं. मात्र, संगीतकार आर. डी. बर्मन यांना खात्री होती की हे गाणं प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण करेल आणि त्यांचा हा अंदाज अगदी अचूक ठरला.

ग्रामीण महाराष्ट्राची रंगतदार कथा, ‘भागूबाई’ ट्रेलर रिलीज; Nirmiti Sawant पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, आशा भोसले यांनी २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली. त्यांची गाणी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. मग ती प्रेमगीते असोत वा गझल, प्रत्येक गाण्यात लोकांना त्यांच्या आवाजाची ओढ लागायची. आशा भोसले यांचा शेवटचा चित्रपट आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा होता, जो लाखो चाहत्यांच्या स्मरणात राहील.

“सौंदर्य आहे, पण अक्कल नाही…”, आशा भोसले यांचे निधन, मात्र अभिनेत्री Athiya Shetty ने वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

Web Title: This song from dhurandhar became the last memory of asha bhosle her voice once again wins fans hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • Death
  • ranvir singh

संबंधित बातम्या

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral
1

झटका आला अन् एका सेकंदात गेला जीव! जिममध्ये वर्कआउट करताना काॅन्टेबलचा मृत्यू; घटनेचा चित्तथरारक Video Viral

गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला
2

गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला

Daveigh Chase Passed Away : मनोरंजनसृष्टी पुन्हा शोकाकुल! वयाच्या 35 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण समोर
3

Daveigh Chase Passed Away : मनोरंजनसृष्टी पुन्हा शोकाकुल! वयाच्या 35 व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण समोर

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी
4

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.