Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन

Deepika Padukone Pregnancy: दीपिका पादुकोणने दुसऱ्या प्रेग्नन्सीदरम्यान इंस्टाग्राम स्टोरीवर खास व्हिडिओ शेअर केला. मुलगी दुआची काळजी घेताना गरोदरपणातील अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 11:51 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Deepika Padukone Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी या स्टार जोडप्याने दुसऱ्या गरोदरपणाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. सध्या दीपिका लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीतून शेअर केला खास व्हिडिओ

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक रील शेअर केली आहे. या व्हिडिओत एका गर्भवती महिलेने आपल्या लहान बाळाला कुशीत घेतलेलं दिसतं. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “गरोदरपणात २० पाउंडपेक्षा जास्त वजन उचलू नये, पण मी माझ्या संपूर्ण गरोदरपणात हेच करत आले आहे…” या पोस्टद्वारे दीपिकाने मुलगी दुआची काळजी घेताना गरोदरपणातील आव्हानांची झलक चाहत्यांना दाखवली. (Deepika Padukone Pregnancy)

दुसऱ्या बाळाच्या आगमनाची केली होती घोषणा

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या मुलगी दुआचं स्वागत केलं. त्यानंतर यावर्षी एप्रिलमध्ये त्यांनी दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली. प्रेग्नन्सी किट हातात धरलेला फोटो शेअर करत त्यांनी लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याची माहिती दिली होती. या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

‘किंग’ आणि ‘राका’मधून झळकणार दीपिका

कामाबद्दल बोलायचं झाल्यास, दीपिका पादुकोणचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ती शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार असून, अल्लू अर्जुनसोबतच्या ‘राका’ या चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका आहे. दिग्दर्शक अॅटली कुमार यांच्या या चित्रपटातील तिच्या एन्ट्रीची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.

दरम्यान, ‘किंग’च्या शूटिंगदरम्यानचे दीपिका आणि शाहरुखचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोन्ही चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Web Title: Deepika padukone pregnancy post daily routine video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • Entertainemnt News
  • pregnancy
  • ranvir singh

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.