Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TV इंडस्ट्रीतील स्टार कपल Neil – Aishwaryaने ४ वर्षात मोडला संसार, घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

Aishwarya sharma Neil bhatt File Divorce:आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेते नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2025 | 06:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेते नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा  यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सणांमध्ये दोघेही एकमेकांपासून लांब दिसत होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता या चर्चांना धक्कादायक पूर्णविराम लागण्याची शक्यता दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

नील भट्ट आणि ऐश्वर्या राय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, परंतु त्यांनी काही काळापासून एकमेकांशी संबंधित काहीही पोस्ट केलेले नाही, ज्यामुळे चाहत्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. एकेकाळी, दोघांचे रोमँटिक फोटो वारंवार समोर येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार नील आणि ऐश्वर्या वेगळे होत आहेत. त्यांनी अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे आणि लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यातील वादाचे नेमके स्वरूप आणि ते एकमेकांपासून वेगळे का होत आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.कोणत्याही मीडिया रिपोर्टमध्ये दोघांमधील अडचणींचा उल्लेख केलेला नाही.

नील आणि ऐश्वर्या टीव्ही शो ‘गम है किसी प्यार में’ च्या सेटवर भेटले होते, इथेच दोघांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांनीही हजेरी लावली होती.

Rashmika-Vijay Wedding: विजय रश्मिका लवकरच होणार एकमेकांचे जोडीदार, ‘या’ ठिकाणी करणार थाटात लग्न

”४० – ४४ डिग्री तापमानात…” तेजश्रीने सांगितला ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील ‘त्या’ बहुचर्चित सिक्वेन्सचा अनुभव!

नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा दोघेही बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाले होते. या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची एकत्र राहण्याची आणि प्रेमाने वागण्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. शो संपल्यानंतर काही काळ दोघांमध्ये सगळं आलबेल होतं, मात्र नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या चर्चांनी चाहत्यांमध्ये चिंता निर्माण केली.

 

Web Title: Tv actress aishwarya sharma neil bhatt file for divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Aishwarya Sharma
  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • Divorce Case

संबंधित बातम्या

120 Bahadur Trailer: “इथेच लढायचे, आणि इथेच मारायचे…”, फरहान अख्तरच्या ऐतिहासिक शौर्यकथेची झलक
1

120 Bahadur Trailer: “इथेच लढायचे, आणि इथेच मारायचे…”, फरहान अख्तरच्या ऐतिहासिक शौर्यकथेची झलक

सलमानबद्दलचा प्रश्न ऐकून भावाला आला राग, अरबाज खानचा का झाला संताप? मीडियाला फटकारत म्हणाला,…
2

सलमानबद्दलचा प्रश्न ऐकून भावाला आला राग, अरबाज खानचा का झाला संताप? मीडियाला फटकारत म्हणाला,…

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या,  फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….
3

”मी बेडवर होते आणि तो …” दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….

”खूप भीती वाटते…” दीपिका कक्करची कर्करोगाशी झुंज, पती शोएब इब्राहिमने शेअर केले हेल्थ अपडेट
4

”खूप भीती वाटते…” दीपिका कक्करची कर्करोगाशी झुंज, पती शोएब इब्राहिमने शेअर केले हेल्थ अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.