टीव्हीची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नील भट्ट यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सर्वत्र चर्चेत आहेत याच दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत तिचा राग व्यक्त केला आहे.
Aishwarya sharma Neil bhatt File Divorce:आदर्श कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेते नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याची माहिती मिळत आहे.
टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. आता तिने पुन्हा एकदा तिच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल आपले मत मांडले आहे. अभिनेत्री नक्की काय म्हणाली हे आपण जाणून…