Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘VIBE’ची Release Date जाहीर! प्रीती झिंटा-कुणाल खेमूची Action-Comedy ‘या’ तारखेला थिएटरमध्ये धडकणार

Amazon MGM Studios ने आगामी अॅक्शन-कॉमेडी चित्रपट VIBE च्या प्रदर्शनाची घोषणा केली असून हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 06:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
  • लेखक म्हणूनही कुणाल खेमू नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहेत.
  • VIBE हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.
Amazon MGM Studios ने आपल्या आगामी हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपट VIBE च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली असून हा चित्रपट येत्या १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. मैत्री, थरार, विनोद आणि अॅक्शनचा जबरदस्त संगम असलेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

महासंगम स्पेशल एपिसोड; ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’मुळे प्रेक्षकांना मिळणार दुहेरी मनोरंजन

ड्रोंगो फिल्म्सच्या बॅनरखाली Kunal Kemmu आणि Chirag Nihalani यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, हा त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही Kunal Kemmu यांनीच केले आहे. अभिनेता म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर आता दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही कुणाल खेमू नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहेत.

VIBE मध्ये Preity G Zinta, Sparsh Shrivastava आणि पदार्पण करणारी Vanshika Dhir यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. बऱ्याच काळानंतर Preity G Zinta मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची कथा दोन जिवलग मित्रांभोवती फिरते. साधं आणि निवांत आयुष्य जगणारे हे मित्र अचानक अशा धोकादायक परिस्थितीत अडकतात, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते आणि त्यानंतर सुरू होतो एक भन्नाट, हाय-एनर्जी आणि थरारक प्रवास. या अॅडव्हेंचरदरम्यान त्यांच्या मैत्रीची, धैर्याची आणि जिवंत राहण्याच्या क्षमतेची कठीण परीक्षा लागणार आहे.

‘Who’s Your Gynac?’ सीझन 2चा ट्रेलर रिलीज; डॉ. विदुषीचा नवा संघर्षमय प्रवास पुन्हा भेटीला!

निर्मात्यांच्या मते, VIBE हा चित्रपट केवळ अॅक्शन-कॉमेडी नसून मैत्री, विश्वास आणि संकटात टिकून राहण्याची भावना प्रभावीपणे मांडणारा सिनेमा आहे. चित्रपटातील विनोदी प्रसंग, थरारक अॅक्शन सिक्वेन्स आणि वेगवान कथानक प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. आता चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये ट्रेलर आणि कलाकारांच्या नव्या लूकबद्दल उत्सुकता वाढली आहे. Amazon MGM Studios प्रस्तुत VIBE हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Vibe release date in marathi kunal khemu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • amazon

संबंधित बातम्या

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
1

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.