Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस’ फेम Vivian Dsena च्या घरी पुन्हा आनंद; पत्नी नूरानने मुलाला दिला जन्म, दोन सावत्र मुलींसह पूर्ण झाले कुटुंब

टीव्ही अभिनेता विवियन डिसेनाच्या कुटुंबाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. विवियन डिसेना आणि नूरान अलेन दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. त्यांना आधीच दोन सावत्र मुलीसुद्धा आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 30, 2026 | 12:26 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बिग बॉस’ फेम Vivian Dsena पुन्हा झाला बाबा
  • पत्नी नूरानने दिला गोंडस मुलाला जन्म
  • दोन सावत्र मुलींसह पूर्ण झाले कुटुंब
 

टीव्ही अभिनेता विवियन डिसेना आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यासाठी ओळखला जातो. त्याची पत्नी, नूरान अली, फक्त ‘बिग बॉस’मध्ये दिसली होती. अभिनेत्या पहिल्यापासूनच आपल्या पत्नीला प्रसिद्धीपासून दूर ठेवतो. विवियनची पत्नी, नूरान, गरोदर आहे हे फार कमी लोकांना माहीत होते आणि आता या जोडप्याने अखेर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. विवियन डिसेना दुसऱ्यांदा वडील झाला असल्याचे समोर आले आहे. विवियन आणि नूरनने यापूर्वी एका मुलीचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले होते आणि आता त्यांना मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी विवियन डिसेनाने स्वतः त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय यांचा धक्कादायक मृत्य; वयाच्या 43 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वडील झाल्यानंतर विवियन डिसेनाने शेअर केली पोस्ट

वडील झाल्यानंतर विवियन डिसेनाने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली. या पोस्टमध्ये विवियनने काही शब्दांत लिहिले, “मी काही काळासाठी प्रसिद्धीपासून दूर गेलो होतो… आणि त्यामागे एक कारण होते. काही गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत, त्या आधी जगल्या जातात. त्या शांततेनेच सर्व काही सांगतो आहे… साम्राज्य आणखी मोठे झाले आहे… आणि या वेळी एक राजकुमार आहे.” या पोस्टसोबत ‘बेबी बॉय’ आणि ‘न्यू बिगिनिंग’ हे हॅशटॅग वापरण्यात आले होते. सेलिब्रिटी आणि चाहते दोघेही विवियनच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. रुबिना दिलैक आणि भारती सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे. चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

वडील बनताच केलेल्या कृत्यावर अनुराग डोभालला पश्चात्ताप; रातोरात बदलले सूर, पत्नी रितिका आणि कुटुंबासोबत पॅचअप?

विवियन डिसेनाचे लग्न कधी झाले?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, विवियन डिसेनाने नूरान अलीसोबत एका अत्यंत गुप्त समारंभात लग्न केले. या जोडप्याने भारतातील कोणालाही लग्नाबद्दल सांगितले नाही. नंतर, विवियनने स्वतःच खुलासा केला की, त्याने बहरीनमध्ये लग्न केले होते आणि तो तिथे त्याची पत्नी नूरान अलीसोबत राहत होता. या लग्नासाठी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. विवियनने नूरनच्या पहिल्या लग्नातील दोन मुलींनाही दत्तक घेतले. त्यांच्या लग्नानंतर विवियन आणि नूरनला एक मुलगीही झाली. आज विवियन आणि नूरान चार मुलांचे आता पालक झाले आहेत.

 

Web Title: Vivian dsena and nouran aly become parents for the second time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • vivian dsena

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.