Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तारखेपासून मुंबईत होणार पहिले ‘Waves’ समिट, मनोरंजन विश्वातील ‘हे’ मोठे व्यक्तिमत्त्व येणार एकत्र!

पहिले वेव्हज समिट म्हणजेच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन समिट मुंबईत आयोजित केले जाणार आहे. कोणत्या तारखेला हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 21, 2025 | 02:20 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील विविध देशांमधील मनोरंजन, सामग्री आणि निर्मितीशी संबंधित सर्व मोठ्या व्यक्तिमत्त्वे एकत्र येणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यात मुंबईत आयोजित होणाऱ्या वेव्हज समिटमध्ये हे सर्व कलाकार एकत्र दिसणार आहे. पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान स्वतः देश आणि जगातील मनोरंजन जगतातील सेलिब्रिटींसह यामध्ये सहभागी होणार आहे.

अभिनवला धमकावणाऱ्यांना रुबिना दिलाइकचा इशारा, म्हणाली- ‘माझा संयम पाहू नका…’

प्रोमोमध्ये दिसणारे अनुभवी भारतीय स्टार
पहिले वेव्हज समिट १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. आतापासून ही परिषद दरवर्षी मुंबईत आयोजित केली जाणार आहे. या शिखर परिषदेला सरकारचा पाठिंबा आहे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हे आयोजन केले जात आहे. अमिताभ बच्चन, नागार्जुन, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध भारतीय कलाकार यात सहभागी होतील. त्याचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये हे सर्व स्टार शिखर परिषदेबद्दल माहिती देताना दिसत आहेत.

 

‘वेव्हज्’ (#WAVES) च्या मंचावर मनोरंजन विश्वातील जागतिक नेतृत्व, इनोव्हेटर्स, संगीत, चित्रपट, लाईव्ह परफॉर्मन्स असतील. मनोरंजन विश्वाशी संबंधित करार,गुंतवणूक,जागतिक धोरणे,भागीदारी, सहनिर्मिती, सहकार्याची व्हेव्हज्‌ परिषद.#CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit pic.twitter.com/DYIqabZwmI — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 21, 2025

भारताला मीडिया आणि मनोरंजन केंद्र बनवण्याचा उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, वेव्हज समिट भारताला जागतिक मीडिया आणि मनोरंजन केंद्र म्हणून स्थापित करण्याचा पाया रचेल. जगातील सर्वात तेजस्वी सर्जनशील विचारसरणीचे लोक, धोरणकर्ते, उद्योग नेते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार १ ते ४ मे दरम्यान मुंबईत मीडिया आणि मनोरंजनाचा संगम असलेल्या वेव्हज येथे एकत्र येतील.

‘तोंड काळं करा…’, अनुराग कश्यपचा चेहरा काळ करणाऱ्याला मिळणार रोख बक्षीस, दिग्दर्शकाच्या घरावरही लक्ष!

वेव्हज हे एक जागतिक व्यासपीठ ठरेल
एआय-संचालित कथाकथन, आभासी निर्मिती आणि नेक्स्ट-ग्रीन डिजिटल कंटेंट निर्मिती मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडवत आहेत. अशा परिस्थितीत, जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे एक जागतिक व्यासपीठ ठरेल. हे व्यासपीठ पंतप्रधान मोदींचे ‘भारतात निर्माण करणे, जगासाठी निर्माण करणे’ हे स्वप्न साकार करणार आहे.

Web Title: Waves 2025 world audio visual and entertainment summit will be held in mumbai at jio world center know dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Government

संबंधित बातम्या

Government Apps: सरकारी सुविधा हातात! तुमच्या फोनमध्ये असायलाच हवीत ‘ही’ ७ सरकारी ॲप्स, मिनिटांत होतील अनेक काम
1

Government Apps: सरकारी सुविधा हातात! तुमच्या फोनमध्ये असायलाच हवीत ‘ही’ ७ सरकारी ॲप्स, मिनिटांत होतील अनेक काम

‘धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसांपूर्वीच झाले निधन..’, ‘हे’ काय बोलून गेली राखी? युजर्स म्हणाले ‘सनी देओलला तरी घाबर…’
2

‘धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसांपूर्वीच झाले निधन..’, ‘हे’ काय बोलून गेली राखी? युजर्स म्हणाले ‘सनी देओलला तरी घाबर…’

अखेर अभिजीत आणि गौतमीच्या AI व्हिडीओ मागचं उघडलं गुपित, प्रेक्षकांना मिळाले सरप्राईज
3

अखेर अभिजीत आणि गौतमीच्या AI व्हिडीओ मागचं उघडलं गुपित, प्रेक्षकांना मिळाले सरप्राईज

कीर्ती सुरेशने चिरंजीवीच्या चाहत्यांची मागितली माफी, एक वर्षाआधीचे प्रकरण आता का चिघळले?
4

कीर्ती सुरेशने चिरंजीवीच्या चाहत्यांची मागितली माफी, एक वर्षाआधीचे प्रकरण आता का चिघळले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.