Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थिएटरनंतर आता OTT वर ‘Sitaare Zameen Par’; 9 महिन्यांनंतर आमिर खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस!

सुपरस्टार आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, अभिनेत्याचा "सितारे जमीन पर" हा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट कुठे रिलीज होणार जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 10, 2026 | 09:31 AM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Sitaare Zameen Par’ ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
  • 9 महिन्यांनंतर आमिर खानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
  • “सितारे जमीन पर” ची काय आहे कथा?
 

सुपरस्टार आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचा “सितारे जमीन पर” हा चित्रपट काही महिन्यांनंतर डिजिटल रिलीजसाठी सज्ज झाला आहे. आमिर खानचा हा ड्रामा चित्रपट अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्या चाहत्यांनी चित्रपट अद्याप अद्याप पाहिला नसेल त्यांच्यासाठी आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. “तारे जमीन पर” कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे आपण आता जाणून घेणार आहोत.

आमिर खानचा “सितारे जमीन पर” लवकरच सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे आणि या प्लॅटफॉर्मवर थेट पदार्पण करणारा हा पहिला मोठा हिंदी चित्रपट ठरणार आहे. आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट जवळजवळ थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन ९ महिने झाले आहेत आणि आता त्याचा डिजिटल प्रीमियर होणार आहे.

Bigg Boss Marathi 6 : गेम चेंजर अनुश्री! टोळी सोडणे विशालचा प्लॅन? तन्वीसोबत झाला भयंकर राडा, म्हणाली “लायकी काढू नको!…”

‘हा’ चित्रपट थिएटरनंतर यूट्यूबवर झाला प्रदर्शित

“सितारे जमीन पर” हा चित्रपट आमिर खानच्या २००७ च्या ब्लॉकबस्टर “तारे जमीन पर” चा सिक्वेल आहे. विशेष म्हणजे, जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा आमिर खानने स्पष्टपणे सांगितले होते की तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट नंतर भारत आणि अनेक देशांमध्ये पे-पर-व्ह्यू मॉडेल अंतर्गत YouTube वर प्रदर्शित करण्यात आला.

OTT ने Sitare Zameen Par ची केली घोषणा

आता, सोनी लिव्हने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ट्रेलर शेअर करून चित्रपटाच्या ओटीटी प्रीमियरची घोषणा केली आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आणखी वाढलेला दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “टिंगू द बास्केटबॉल कोच, १० वादळी तारे आणि त्यांचा प्रवास.” चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, सितारे जमीन पर लवकरच सोनी लिव्हवर प्रसारित केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

“सितारे जमीन पर” ची काय आहे कथा?

हा चित्रपट गुलशन अरोरा (आमिर खान) भोवती फिरताना आहे, जो एकेकाळी अत्यंत यशस्वी बास्केटबॉल प्रशिक्षक होता. कारकिर्दीत मोठ्या धक्क्यानंतर त्याला सामुदायिक सेवेची शिक्षा सुनावण्यात येते. या काळात त्याला अपंग तरुणांच्या बास्केटबॉल संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात येते, ज्यामुळे त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्याच्या आयुष्यात नवा बदल होऊ लागतो.

‘शाका लाका बूम बूम’ फेम संजू झाला बाबा; किंशुक वैद्यने पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

“सितारे जमीन पर” स्टारकास्ट आणि कमाई

“सितारे जमीन पर” मध्ये आमिर खानसोबत जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय आशिष पेंडसे, अरुष दत्ता, आयुष भन्साळी, ऋषी शहानी, गोपीकृष्णन के. वर्मा, ऋषभ जैन, वेदांत शर्मा, सिमरन मंगेशकर, संवित देसाई आणि नमन मिश्रा हे कलाकार देखील उत्कृष्ट अभिनय करतात. सुमारे ₹१२२ कोटी बजेटमध्ये बनलेला “सितारे जमीन पर” बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्याने जगभरात २६६.४९ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Web Title: Web series sitaare zameen par ott release aamir khan sports drama movie premiere after 9 months streaming details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ
1

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा ‘लाईमलाईट’मध्ये; ‘कयामत से कयामत तक’च्या आठवणींमध्ये ‘Ek Din’चा ग्रँड प्रीमियर
2

मंसूर खान आणि आमिरची जोडी पुन्हा ‘लाईमलाईट’मध्ये; ‘कयामत से कयामत तक’च्या आठवणींमध्ये ‘Ek Din’चा ग्रँड प्रीमियर

Raj Sharma Passes Away : कॉमेडियन राज शर्मा यांचे निधन; ५०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वीर दासची भावनिक पोस्ट
3

Raj Sharma Passes Away : कॉमेडियन राज शर्मा यांचे निधन; ५०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वीर दासची भावनिक पोस्ट

”Om Puri मुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त..”, अन्नू कपूर यांचा धक्कादायक दावा; जुना वाद पुन्हा चर्चेत
4

”Om Puri मुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त..”, अन्नू कपूर यांचा धक्कादायक दावा; जुना वाद पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.