Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Welcome To The Jungle Box Office Collection: वेलकम टू द जंगल’ची जागतिक बॉक्स ऑफिसवर घोडदौड; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत 'भूत बंगला', 'राजा शिवाजी' आणि 'पेड्डी'सह अनेक चित्रपटांना मागे टाकले. जाणून घ्या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शन

  • By अमृता यादव
Updated On: Jun 28, 2026 | 02:18 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास ३० कलाकारांचा ताफा असलेल्या या मल्टिस्टारर चित्रपटाला भारतासह परदेशातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने उल्लेखनीय कमाई केली आहे.

वेलकम टू द जंगल’च्या जगभरातील पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही जाहीर झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 27.60 कोटी कमावले आहेत. याव्यतिरिक्त, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरील पेड प्रिव्ह्यूमधून 4.07 कोटी आणि शुक्रवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 15.33 कोटी कमावले आहेत. परदेशात, चित्रपटाने 4.70 कोटी जमा केले आहेत.

पहिल्याच दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईत ‘वेलकम टू द जंगल’ने दमदार कामगिरी करत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने ‘भूत बंगला’ (18.31 कोटी रुपये), ‘राजा शिवाजी’ (हिंदी – 12.40 कोटी रुपये) आणि ‘पेड्डी’ (हिंदी – 3 कोटी रुपये) यांसारख्या चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनचा विक्रम मागे सोडला. 2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुमारे दहा चित्रपटांपेक्षा या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई अधिक असल्याचे समोर आले आहे.

“दिग्दर्शकाने केली मारहाण, मोबाईल हिसकावला अन्…”; बॉलिवूड अभिनेत्याचा गंभीर आरोप, रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

‘वेलकम टू द जंगल’ हा लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात अक्षय कुमारसह जवळपास 30 कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, रविना टंडन यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार चित्रपटात दिसत आहेत.

चित्रपटाची कथा जंगलात तयार होत असलेल्या 2,000 कोटी रुपयांच्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर उलगडते. या प्रवासात प्रेक्षकांना विनोद, गोंधळ, ॲक्शन आणि अनेक अनपेक्षित ट्विस्ट्सचा भरपूर अनुभव मिळतो. मोठी स्टारकास्ट आणि मनोरंजनाने भरलेली कथा यामुळे ‘वेलकम टू द जंगल’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Salman Khan New House: तब्बल ५० वर्षांनंतर सलमान खानचा गॅलेक्सी अपार्टमेंटला रामराम? ‘हा’ आहे भाईजानचा नवीन पत्ता

Web Title: Welcome to the jungle box office collection day 1 worldwide marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood movies
  • Box Office

संबंधित बातम्या

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान
1

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास
2

Bharat Bhhagya Viddhaata : ‘ही कथा सांगायलाच हवी’! दिग्दर्शक मनोज तपाडिया यांनी सांगितला चित्रपटाच्या निर्मितीमागचा प्रवास

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
3

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Excel Entertainment: २५ वर्षांचा प्रवास पूर्ण; रितेश सिधवानी-फरहान अख्तरांची नव्या फिल्ममेकर्ससाठी मोठी घोषणा
4

Excel Entertainment: २५ वर्षांचा प्रवास पूर्ण; रितेश सिधवानी-फरहान अख्तरांची नव्या फिल्ममेकर्ससाठी मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.