Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer : तारीख ठरली! बस काही दिवस आणखीन; ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार रामायण सिनेमाचा ट्रेलर

रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर 18 जुलै रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तब्बल तीन ते साडेतीन महिने आधी ट्रेलर रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 08, 2026 | 05:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाचा ट्रेलर सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तीन–साडेतीन महिन्यांअगोदरच प्रदर्शित केला जाणार आहे.
  • अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
  • सिनेमाचा दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
Animal मध्ये जनावरासारखा पात्र साकारणाऱ्या रणबीर कपूरला रामाच्या अवतारात पाहण्यासाठी प्रेक्षक मंडळी उत्सुक आहे. अनेक भक्तमंडळी मोठ्या पडद्यावर रामायण अनुभवण्यासाठी आतुरले आहेत. अशामध्ये सिनेमा या दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे, 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतण्याचा दिवस दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रामचंद्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण या सिनेमाचा ट्रेलर मात्रा फार लवकर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तीन–साडेतीन महिन्यांअगोदरच प्रदर्शित केला जाणार आहे.

अतुल कुलकर्णी भडकले! पोस्ट करत सरकारला लगावला टोला; Missing Link दरड कोसळीवर संताप, म्हणाले ‘ऱ्हास अटळ…’

रामायण सिनेमाचा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित?

सिनेमा पाहण्यासाठी आतुरलेले डोळ्यांना काही काळ सुखाची अनुभूती मिळणार तर काही डोळ्यांसाठी ही उत्सुकता आणखीन दाट करण्याची पर्वणी ठरणार आहे. अभिनेता रणबीर कपूर स्टारर सिनेमा ‘रामायण‘चा ट्रेलर 18 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकंदरीत, सिनेमाच्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांअगोदर, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सिनेमात असणारा रणबीर कपूरचा लुक प्रसिद्ध करण्यात आला होता. सिनेमात रणबीर प्रभू रामांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दाक्षिणात्य सिनेमात आपल्या सौंदर्य आणि साधेपणाने संपूर्ण सिनेचाहत्यांचे मन जिकणारी अभिनेत्री सई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. KGF सिनेमाचा हिरो यश या सिनेमात रावण म्हणून झळकणार आहे. तसेच अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

एका वर्षागोदर 3 जुळली 2025 रोजी ‘रामायण‘ सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली होती. त्याकाळापासून आजपर्यंत रामभक्तांसहित सिनेचाहत्यांचे डोळे सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांच्या निर्णयांकडे लागून आहे.

Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट! शरूमुळे जयला झाल्या आपल्या चुकीची जाणीव; नात्याला मिळणार नवी दिशा

सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 2025 मध्ये सुरु झालेल्या या उत्कंठा वाढीच्या खेळाला अखेर अंत 2027 मध्ये मिळणार आहे. कारण 2026 मध्ये या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित केला जाईल, जो या दिवाळीपर्यंत सिनेमागृहात झळकेल. तर सिनेमाचा दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होईल.

Web Title: When will the trailer for the movie ramayana starring ranbir kapoor be released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Ramayana Movie
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
1

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.