Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jason Sanjay: कोण आहे जेसन संजय? थलपती विजयशी आहे खास नातं; ‘सिग्मा’मधून करणार दमदार पदार्पण

थलपती विजय यांचा मुलगा जेसन संजय सध्या 'सिग्मा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केलेला जेसन अभिनय करणार का? जाणून घ्या त्याच्याबद्दल सर्वकाही.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 01:47 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांचा मुलगा जेसन संजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यंत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारा जेसन आता अभिनयातही नशीब आजमावणार असल्याची चर्चा रंगली आहे. तो ‘सिग्मा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे जेसन संजय?

जेसन संजय हा थलपती विजय आणि त्यांची पत्नी संगीता यांचा मुलगा आहे. प्रसिद्ध अभिनेता वडील असूनही जेसनने नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत केले. लहानपणापासून चित्रपटांच्या सेटवर वावरण्याची संधी मिळाल्याने त्याला चित्रपटनिर्मिती आणि कथाकथनाची आवड निर्माण झाली.

अभिनयाऐवजी दिग्दर्शनाची निवड

अनेक स्टार किड्स अभिनय क्षेत्रात प्रवेश करतात, मात्र जेसनने सुरुवातीपासूनच दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले. वयाच्या २०व्या वर्षी प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथ्रेन यांनी त्याला अभिनयाची ऑफर दिली होती. मात्र, कॅमेऱ्यासमोर नव्हे तर कॅमेऱ्यामागे काम करण्याची इच्छा असल्याने जेसनने ती ऑफर नाकारली.

यानंतर त्याने काही लघुपटांवर काम केले आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाची घोषणाही झाली. त्यामुळे त्याची ओळख एक दिग्दर्शक म्हणून निर्माण झाली.

OMG 2 Movie: ‘OMG 2 ची मूळ कथा माझीच होती’, अक्षय कुमारने क्रेडिट दिलं नाही; परेश रावल यांचा मोठा दावा

‘सिग्मा’मुळे वाढली उत्सुकता

सध्या जेसन संजय ‘सिग्मा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट एका एकाकी व्यक्तीची कथा सांगणारा असून त्यात खजिना शोध, चोरी, अॅक्शन आणि कॉमेडीचा संगम पाहायला मिळणार आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जेसनने सांगितले की, सध्या त्याचे संपूर्ण लक्ष ‘सिग्मा’ यशस्वी करण्यावर आहे. तो या चित्रपटात अभिनेता म्हणून झळकणार की नाही, याबाबतचा निर्णय चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होईल.

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

‘सिग्मा’ हा चित्रपट सुरुवातीला २३ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याच कालावधीत थलपती विजय यांचा बहुचर्चित ‘जना नायकन’ चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर टाळण्यासाठी ‘सिग्मा’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असून, नवीन रिलीज डेटची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

Web Title: Who is jason sanjay heres his special connection to thalapathy vijay set for a grand debut with sigma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Vijay Thalapathy

संबंधित बातम्या

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
1

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
2

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग
3

Salman Khan Katrina Kaif: कतरिनाच्या ट्रोलिंगवर सलमान खानचा संताप; कॅमेऱ्यासमोरच व्यक्त केला राग

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
4

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.