Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuzvendra Chahal पुन्हा वादात, अभिनेत्रीला पाठवला ‘हा’ मेसेज, Tania Chatterjee ने केला धक्कादायक खुलासा

क्रिकेटर चहल नेहमी कोणत्या ना कोणत्या करणाने चर्चेत असतो.आता, एका अभिनेत्री आणि मॉडेलने दावा केला आहे की, क्रिकेटपटू युझवेंद्र चहल तिला इन्स्टाग्रामवर वैयक्तिक संदेश पाठवतो.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 08:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

युझवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीने या क्रिकेटपटूसोबतचे एक चॅट उघड करून त्याला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. त्याने २०२५ मध्ये त्याची पत्नी धनश्री वर्माला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याचे नाव आरजे महवशसोबत जोडले गेले, कारण ते अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. आता, एका अभिनेत्री आणि मॉडेलने दावा केला आहे की, क्रिकेटपटू युझवेंद्र चहल तिला इन्स्टाग्रामवर वैयक्तिक संदेश पाठवतो.

खरं तर, अभिनेत्री आणि मॉडेल तानिया चॅटर्जीने दावा केला आहे की चहलने तिला इन्स्टाग्रामवर एक वैयक्तिक संदेश पाठवला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, तानिया पापाराझींना तिचा इन्स्टाग्राम इनबॉक्स दाखवताना दिसत आहे.

तानियाच्या म्हणण्यानुसार, चहलने तिच्या एका स्टोरीला उत्तर देताना लिहिले होते – ‘तू क्यूट आहेस.’ जरी या दाव्याला अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसला तरी, ही बातमी समोर येताच इंटरनेटवर चर्चा सुरू झाली.

🚨BIG REVELATION BY TANIYA CHATTERJEE 🚨 – Ullu actress Taniya Chatterjee showing the reaction Cricketer Yuzi Chahal sent on her Insta stories. – Yuzvendra Chahal DM’d actress Taniya Chatterjee: “Aap Cute ho”. – She went to the media and started showing it to everyone. -… pic.twitter.com/Fm6H8dLE7z — Indian Cricket (@IPL2025Auction) April 13, 2026


Asha Bhosle Funeral: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अखेरचा निरोप

यापूर्वी, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये चहलसारखा दिसणारा एक माणूस गाडी चालवताना सिगारेट ओढताना आणि नंतर ती रस्त्यावर फेकून देताना दिसला होता. या व्हिडिओमुळे चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले होते.

“सौंदर्य आहे, पण अक्कल नाही…”, आशा भोसले यांचे निधन, मात्र अभिनेत्री Athiya Shetty ने वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

एकीकडे चहलची मैदानावरची कामगिरी चांगली सुरू असताना, दुसरीकडे त्याचे मैदानाबाहेरील वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेत असते. तो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत आहे.

तान्या चॅटर्जी मूळची पश्चिम बंगालची आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात ओटीटी प्लॅटफॉर्मवर केली आणि अनेक बोल्ड वेब सिरीजमध्ये काम केले. ती ‘उल्लू’ ॲपवरील ‘गंदी बात’ आणि ‘क्लास ऑफ २०२०’ यांसारख्या अनेक शोमध्ये दिसली आहे, तसेच ‘वॉचमन’, ‘फ्लॅटमेट’ आणि ‘जाल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. ती म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली असून, तिचा लूक अनेकदा व्हायरल होतो.

Web Title: Yuzvendra chahal in controversy again sent this message to tania chatterjee actress makes a shocking revelation before the media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

Shilpa Shetty Dance:‘ऐसी मेरी Vibe’च्या तालावर थिरकली शिल्पा शेट्टी; भन्नाट डान्स करत सेलिब्रिटींना दिलं चॅलेंज
1

Shilpa Shetty Dance:‘ऐसी मेरी Vibe’च्या तालावर थिरकली शिल्पा शेट्टी; भन्नाट डान्स करत सेलिब्रिटींना दिलं चॅलेंज

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं
2

Vedika Pinto Musafir Cafe: ‘मुसाफिर कैफे’मध्ये सुधाच्या भूमिकेतून वेदिका पिंटोने जिंकली मनं; जाणून घ्या ७ खास वैशिष्ट्यं

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक
3

Mithun Chakraborty Farmhouse: मिथुन चक्रवर्तींचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? २२ श्वान अन् घरातच स्टुडिओ, पाहा खास झलक

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज
4

४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; १६ वर्षांनी घरात हलणार पाळणा, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुडन्यूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.