"राईज अँड फॉल" या शोच्या नवीन भागात धनश्री वर्माने तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. तिने क्रिकेटपटू युजवेंद्र चहलवर लग्नाच्या एका वर्षातच तिची फसवणूक केल्याचा आरोप केला.
टी २० च्या टॉप टेनच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचे नाव समाविष्ट नाही. बीसीसीआयच्या काही नियमांचा फटका हा भारतीय गोलंदाजांच्या क्रमवारीला बसत आहे.
धनश्री वर्माने पहिल्यांदाच क्रिकेटपटू युजवेंद्र चहलपासून घटस्फोट घेतल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी ती भावनिक झाली होती आणि रडत होती
भारताचा अनुभवी स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सद्या चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यामध्ये त्याने विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा करत म्हटले आहे की, "तेव्हा विराट बाथरुममध्ये रडत…
आता युझवेंद्र चहल याने यूट्यूबवरचा प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमामी त्याच्या चैनलवर युझवेंद्र चहल याची मुलाखत आली आहे. त्याचा घटस्फोट कोणत्या कारणामुळे अनेक त्याच्या कोणत्या चुकांमुळे झाला यासंदर्भात देखील त्याने खुलासा…
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच त्याने धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलले.
बऱ्याच काळापासून युजवेंद्र चहल टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, तो काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळताना दिसत आहे. चहलने पुन्हा एकदा चेंडूने आपली जादू करायला सुरुवात केली आहे.
भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा अलीकडेच 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान त्याला एका मुलीकडून वाढदिवसाचे सरप्राईज देण्यात आले आहे. ती मुलगी कोण? याबाबत आता चर्चा रंगली आहे.
आता तिसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेट दिग्गज कपिलसोबत मजा करताना दिसतील. या एपिसोडचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. कपिल, गौतम गंभीर आणि त्याच्यासोबत आलेल्या भारतीय क्रिकेटपटूंसोबत मजा करताना दिसत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेदरम्यान, अनेक भारतीय खेळाडू काउंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळत आहेत. जिथे खेळणारे सर्व स्टार खेळाडू सध्या पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन या दोघांनी महाभारतातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
आत्ता युजवेंद्र चहलची रूमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावेश हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
चॅम्पियन ट्रॅाफीच्या वेळी युजवेंद्र चहल आणि आरजे महविश हे दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर ते दोघे डेटींग करण्याच्या चर्चा सुरू होत्या. युजवेंद्र चहलची आणखी एक पोस्ट चर्चेत आहे.
आयपीएलचा सर्वात्तम गोलंदाज चहलने आणखी एकदा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्जकडून हॅटट्रिक घेणारा युजवेंद्र चहलचा त्याचाच कर्णधार श्रेयस अय्यरने मुलाखत घेतली.
आयपीएल २०२५ मधील ४९ वा सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात युजवेंद्र चहलने घातक गोलंदाजी करत हॅटट्रिक घेतली आहे. त्याच्या या कामगिरीने त्याचे चाहते खुश झाले…
आयपीएलच्या ४९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. पंजाबच्या विजयात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने मोठी भूमिका बजावली. त्याने या सामन्यात आयपीएल २०२५ मधील पहिली हॅटट्रिक घेतली…
डेटिंगच्या अफवांमध्ये, युजवेंद्र चहल आणि आरजे महवश आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. यानंतर, काही लोक त्यांचे नाते पक्के असल्याचे मानत आहेत, आणि लोक युजवेंद्र चहलला ट्रोल करत आहेत.
काल मंगळवार रोजी(१६ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर ऐतिहासिक विजय संपादन केला. या सामन्यानंतर पंजाबची मालकीण प्रीती झिंटाने आनंदाने युझवेंद्र चहलला मिठी मारली.