Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Cine Awards:’Chhaava’ ने मारली बाजी, विकी कौशल ठरला लोकप्रिय अभिनेता! विजेत्यांची नावं जाणून घ्या….

Zee Cine Awards 2026 मध्ये विकी कौशल हा लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. छावा चित्रपटासाठी विकी कौशलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 02, 2026 | 07:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

२०२६ च्या पुरस्कार हंगामाची सुरुवात मारुती सुझुकी द्वारे सादर केलेल्या २४ व्या झी सिने पुरस्कारांनी झाली आहे. प्रतिष्ठित झी सिने पुरस्कार २०२६ १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते, जिथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते. छावा, धुरंधर, केसरी २, तेरे इश्क मैं, जॉली LLB३ या गाजलेल्या चित्रपटामधून कोण बाजी मारणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागलं होतं. अखेर हा सोहळा पार पडल्यावर आता विजेत्यांची यादी समोर आली आहे.

Zee Cine Awards 2026 मध्ये विकी कौशल हा लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. छावा चित्रपटासाठी विकी कौशलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमधून त्याने संपूर्ण छावा टीमचे आभार मानले आहेत. याशिवाय विकीने या कार्यक्रमात दमदार परफॉर्मन्स सुद्धा सादर केला.

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : छावा लोकप्रिय अभिनेता ( Viewer’s Choice ) : विकी कौशल – छावा
  • लोकप्रिय अभिनेत्री ( Viewer’s Choice ) : अनीत पड्डा – सैयारा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार – केसरी २
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मोहित सुरी – सैयारा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : क्रिती सेनॉन – तेरे इश्क मैं
  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : वरुण धवन- सनी संस्कारी की तुलसी कुमारी
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता : अहान पांडे – सैयारा
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री : अनीत पड्डा – सैयारा
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : विनीत सिंह – छावा
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अनन्या पांडे – केसरी २
  • सर्वोत्कृष्ट संवाद : मिलाप झवेरी – एक दीवाने की दीवानियत
  • सर्वोत्कृष्ट संगीत : सचेत परंपरा – सैयारा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर – धुरंधर
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) हा मान Kriti Sanon हिने पटकावला. मात्र, तिच्या या विजयावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.या कॅटेगरीत Yami Gautam हिचेही नामांकन होते. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे की, यामीने आपल्या दमदार अभिनयामुळे हा पुरस्कार जिंकायला हवा होता.


‘मी चूक केली तुम्हाला पाठिंबा देऊन…’, अली खामेनेई यांच्या मृत्यूविषयी फरहान भट्टचे विधान चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

सोशल मीडियावर सध्या विविध पोस्ट व्हायरल होत असून, काही जण क्रितीच्या कामगिरीचे समर्थन करत आहेत, तर काही जण यामीला हा पुरस्कार “डिझर्व्ह” होता, असे म्हणत नाराजी व्यक्त करत आहेत.

वडीलांसाठी काही पण…! सलीम खान यांच्यासाठी Salman Khan ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

Web Title: Zee cine awards chhaava wins big vicky kaushal named most popular actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • awarded
  • Chhaava Movie
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..
1

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.
2

National Teachers Award: राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते आणि विजेत्यांना काय मिळते? जाणून घ्या.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.