Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बू, करीना, क्रितीच्या ‘क्रू’वर सेन्सॉरची कात्री, नवीन ट्रेलर येताच काही सिन्समध्ये केला बदल!

तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'क्रू' 29 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. गाण्यांनंतर आणि टीझरनंतर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा आणि राजेश शर्मा यांसारख्या कलाकारांची झलकही पाहायला मिळत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 18, 2024 | 09:11 AM
तब्बू, करीना, क्रितीच्या ‘क्रू’वर सेन्सॉरची कात्री, नवीन ट्रेलर येताच काही सिन्समध्ये केला बदल!
Follow Us
Follow Us:

तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘क्रू’ चित्रपट सध्या चर्चेता आहे. नुकताचं या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडला असून आता चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाला हा ट्रेलर फारसा आवडलेला दिसत नाही आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ने चित्रपटावर आक्षेप घेतचित्रपटातील अनेक आक्षेपार्ह दृश्ये कापली असून अनेक शब्द बदलले आहेत. चित्रपटात तब्बूला अनेक ठिकाणी शिवीगाळ करताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काही आक्षेपार्ह दृश्ये बदलण्यात आली आहेत.

[read_also content=”सिद्धू मूसवालाच्या आईने 58 व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कुटुंबियांनी शुभदीपचं केलं स्वागत! https://www.navarashtra.com/movies/charan-kaur-balkaur-singh-became-parents-sidhu-moosewala-younger-brother-shubhdeep-came-home-nrps-515912.html”]

‘क्रू’च्या या दृश्यांवर सेन्सॉरची कात्री

‘क्रू’च्या ट्रेलरमध्ये एका क्षणी, एअर होस्टेसची भूमिका साकारणारी तब्बूचे आक्षेपार्ह संवाद बसलण्यात आले आहे. एका दृष्यात ती म्हणते, “बसा चू#&.” चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा संवाद बदलण्यात आला आहे. यामध्ये ‘चु#&’ ऐवजी ‘भूतिया’ वापरला आहे.  क्रूची गाणी आणि टीझर आधीच रिलीज झाला होता. आता त्याचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉनचे भन्नाट जोडी दिसत आहे . ते काम करत असलेली विमान कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे आणि तिन्ही एअरहोस्टेस तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ट्रेलरमध्ये तिघांची केमिस्ट्री पाहायला मिळते. ट्रेलर खूपच मनोरंजक आहे आणि प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

 कधी रिलीज होतोय चित्रपट?

क्रूचे दिग्दर्शन राजेश ए. कृष्णन यांनी केले आहे, तर एकता कपूर, रिया कपूर आणि अनिल कपूर हे त्याचे निर्माते आहेत. या चित्रपटात तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा, राजेश शर्मा आणि सास्वत चॅटर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Web Title: Cencer board has cut some offensive scenes from movie crew nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 09:11 AM

Topics:  

  • entertainment
  • Kareena Kapoor
  • Kriti Sanon
  • Tabu

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती
1

Amitabh Bachchan Injury: शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; गुडघ्याला झाली दुखापत, सांगितली प्रकृतीची स्थिती

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी
2

Nupur Alankar : करिअर, कुटुंब सोडलं अन् अध्यात्माची वाट धरली; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री नुपुर अलंकार बनली संन्यासी

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
3

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
4

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.