Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशोक मा.मा.’ मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एंट्री; कथेत येणार आता नवा ट्वीस्ट…

पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 04, 2025 | 05:07 PM
'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एंट्री; कथेत येणार आता नवा ट्वीस्ट...

'अशोक मा.मा.' मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एंट्री; कथेत येणार आता नवा ट्वीस्ट...

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय अशोक मा.मा. मालिकेत राधा मामी आणि किशाकाकांची धमाकेदार एंट्री झाली आहे. चंद्रपूरच्या ओवळा गावातून आलेले राधा मामी आणि किशाकाका आता कथेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार असून यातून अनेक घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तेव्हा पहा अशोक मा.मा. सोम ते शनि रात्री ८.३० वा आपल्या कलर्स मराठीवर. राधा मामींची भूमिका वर्षा दांदळे तर किशाकाकाची भूमिका प्रकाश डोईफोडे साकारणार आहेत.

पुन्हा एकदा स्वप्नील जोशी साकारणार दुहेरी भूमिका; म्हणाला, “चित्रपटात काम करताना तारेवरची कसरत…”

प्रियाने केलेल्या नाट्यानंतर भैरवीला राधा मामींनी चांगलेच सुनावले. त्यांच्या दृष्टीने भैरवीने संयमाने आणि मायेने वागले पाहिजे. मात्र, भैरवीच्या तडकफडक वागण्यामुळे दोघींमध्ये ठिणग्या उडाल्या. आता भैरवी राधा मामींना आपली बाजू पटवून देऊ शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नक्की प्रियाने काय केले ? भैरवीचा राग का अनावर झाला ? हे कळेलच.

वेणूच्या भावाला आणि वहिनीला योग्य पाहुणचार देण्याचे अशोक मामांनी ठरवले असले तरी या सगळ्या गोंधळात ते नेमकी कशी भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भैरवीच्या स्वभावाचा अंदाज त्यांना आहे, मात्र राधा मामींची थोडीशी शिस्तबद्ध आणि कठोर बाजू त्यांच्यासाठी नवीन आहे. भैरवी आता मामांनी दिलेली जबाबदारी कशी पार पाडणार हे बघुया.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनेते मनोज यांच्या निधनावर शोक व्यक्त; म्हणाले, “चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान अमूल्य…”

राधा मामी भैरवीला चांगलेच आव्हान देताना दिसणार आहे. प्रिया आणि अनिशच्या प्रकरणात भैरवी कशी भूमिका घेणार? तिने दिलेली वॉर्निंग प्रत्यक्षात कशी परिणामकारक ठरणार? आणि त्यात राधा मामींच्या शिकवणीचा भैरवीवर काय प्रभाव पडणार? हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल.

मालिकेत पुढील भागांमध्ये राधा मामी आणि किशाकाकांच्या एंट्रीमुळे कथेत नवे ट्विस्ट येणार आहेत, त्यामुळे पुढील भाग चुकवू नका!

Web Title: Colors marathi serial ashok ma ma latest updates track radha mami and kishakaka entry in serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • ashok saraf
  • colrs marathi serials
  • marathi serial update
  • Television Shows
  • tv serial

संबंधित बातम्या

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला
1

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi: मिहीर आणि तुलसीच्या नात्यात होणार दुरावा? विरानी कुटुंबात तणाव वाढला

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित
2

‘स्टारप्लस’ घेऊन येत आहे ‘ईशानी’ एक अनोखी कथा, प्रोमो पाहून चाहते उत्साहित

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’
3

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’

‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
4

‘क्योंकी सास भी कभी…’ चाहत्यांसाठी खास सरप्राईज, Cameo करणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.