Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रू’चं यशस्वी उड्डाण, आतापर्यंत जगभरात 77.33 कोटी रुपयांचा व्यवसाय; 100 कोटी क्लबच्या जवळ

येत्या वीकेंडमध्ये 'क्रू'च्या व्यवसायाचा वेग आणखी वाढू शकतो आणि हा चित्रपट जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 04, 2024 | 04:27 PM
‘क्रू’चं यशस्वी उड्डाण, आतापर्यंत जगभरात 77.33 कोटी रुपयांचा व्यवसाय; 100 कोटी क्लबच्या जवळ
Follow Us
Follow Us:

करीना कपूर (kareena kapoor), तब्बू (tabu) आणि क्रिती सेनॉनचा (kriti sanon) चित्रपट क्रू बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच धुमाकूळ घालत आहे.  Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली होती. आता चित्रपट रिलीज होण्याच्या सहाव्या दिवशी 3.3 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट जगभरात एक मैलाचा दगड गाठणार आहे, कारण ‘क्रू’ 100 कोटी क्लबच्या जवळ आला आहे. ‘क्रू’च्या निर्मात्यांनी सहाव्या दिवशी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचा (Crew Worldwide Collection) अहवाल शेअर केला आहे.

‘क्रू’नं जगभरात किती कमावले?

‘द क्रू’चा जागतिक बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या चित्रपटानं जगभरात 77.33 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. येत्या वीकेंडमध्ये ‘क्रू’च्या व्यवसायाचा वेग आणखी वाढू शकतो आणि हा चित्रपट जगभरातील १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. ‘क्रू’ हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. तरीही, ॲक्शन चित्रपटांच्या ट्रेंडमध्ये ते आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

क्रू चित्रपटाची कथा

क्रू चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे.क्रूच्या कथेबद्दल सांगायचं तर, ती तीन महिलांच्या कथेवर आणि एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तिन्ही एअर होस्टेस चुकीच्या गोष्टी करतात आणि अडकतात, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ते एकामागून एक चुकीच्या गोष्टीत अडकत जातात. यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती यांनी कॉमेडीसोबतच ग्लॅमरही जोडले आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन खूपच कमकुवत असल्याचे समीक्षकांचे मत असले तरी या तिन्ही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने चित्रपट मजबूत केला आहे.

Web Title: Crew worldwide collection is 77 33 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • entertainment
  • Kareena Kapoor
  • Kriti Sanon
  • Tabu

संबंधित बातम्या

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड
1

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट
2

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू
3

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
4

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.