Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खानच्या ‘डंकी’नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई; पठाण, जवान पेक्षाही कमी कलेक्शन!

शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर थोडी संथ सुरुवात केली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची केवळ 30 कोटींची ओपनिंग केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 22, 2023 | 12:19 PM
शाहरुख खानच्या ‘डंकी’नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई; पठाण, जवान पेक्षाही कमी कलेक्शन!
Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिाय येताना दिसत आहे.  ‘डंकी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही आले आहेत. जाणून घ्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर किती कमावले.

[read_also content=”बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात, तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार! https://www.navarashtra.com/latest-news/3-people-died-in-barshi-dharashiv-accident-nrps-491002.html”]

डंकीचं पहिल्या दिवशीचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन किती?

डंकीनं रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही  37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, यापुर्वी रिलिज झालेल्या शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या चित्रपटांच्या ओपनिंग-डे कलेक्शनपेक्षा डंकी या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमी कमाई केल्याचं दिसत आहे. ‘जवान’ चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 75 कोटींचे कलेक्शन केलं होतं तर पठाण या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 57 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या चित्रपटाचं ओपनिंग डे कलेक्शनही ‘डिंकी’पेक्षा जास्त होतं.  अॅनिमलने पहिल्या दिवशी 60 कोटी कमावले होते. मात्र, डंकीला सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कसा आहे डंकी?

जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्यचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.

Web Title: Dunki box office collection day 1 is less than pathaan jawan first day box office collection nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 12:18 PM

Topics:  

  • box office collection day 1
  • entertainment
  • Rajkumar Hirani
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश
1

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…
3

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’
4

‘महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान…’ विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ मराठमोळा अभिनेत्याचा संताप, म्हणाला, ‘इथे पैसे कमावता अन्…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.