Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, नेमकं काय म्हणाले ?

‘हाउस अरेस्ट शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि बिग बॉस फेम एजाज खानच्या विरोधात अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफी मागण्यात आली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 04, 2025 | 07:30 PM
FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, नेमकं काय म्हणाले ?

FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, नेमकं काय म्हणाले ?

Follow Us
Follow Us:

उल्लू अ‍ॅप (Ullu App) वरील ‘हाउस अरेस्ट शो’ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोबतच अभिनेता एजाज खानही वादात अडकला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि एजाज खानच्या विरोधात मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘हाउस अरेस्ट शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि बिग बॉस फेम एजाज खानच्या विरोधात अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय, शो बंद करण्याचीही मागणी होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफी मागण्यात आली आहे.

प्रार्थना बेहरेच्या घरी गोंडस पाहुण्याचे आगमन, नावही ठेवलंय खास…

‘हाउस अरेस्ट शो’चे सर्व एपिसोड्स डिलीट केल्यानंतर उल्लू अ‍ॅपने बजरंग दलाची माफी मागितली आहे. उल्लू अ‍ॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या शोबाबत बजरंग दलाने तक्रार दाखल केली होती. उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा जाहीर करण्यात आला. त्या माफीनाम्यात लिहिले आहे की, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ‘हाऊस अरेस्ट’ शोचे सगळे एपिसोड ३-४ दिवसांपूर्वीच डिलीट करण्यात आले आहेत. टीमने दुर्लक्ष केल्यामुळे आणि काळजी न घेतल्यामुळे ही सर्व घटना घडली. आम्ही कायद्याचं पालन करतो. त्यामुळे शोमधील जे एपिसोड प्रसारित करण्यात आले, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. तुमच्या सतर्कतेमुळे ही गोष्ट लक्षात आणू दिल्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो. तरीदेखील यामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल पुन्हा एकदा तुमची माफी मागत आहोत”

‘आश्रम ३’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहनकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “

उल्लू अ‍ॅपवर स्ट्रीम करण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये एजाज खान एका अभिनेत्रीला अश्लील दृश्य करण्यास प्रवृत्त करताना दिसत आहे. तो सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी एजाज खानविरुद्ध FIR दाखल करण्यात आला होता. बजरंग दलाचे कार्यकर्ते गौतम रावरियाँ यांनी मुंबईच्या अंबोली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. एजाज खान, ‘हाउस अरेस्ट शो’चे निर्माते आणि उल्लू अ‍ॅप संबंधित काही व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. ‘हाउस अरेस्ट शो’मध्ये असलेली अश्लील भाषा आणि शोमधील काही दृश्यांमुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे, अशा तक्रारीच्या आधारे एजाज खानविरोधात हा FIR नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३ (५), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ६७ (अ) आणि कलम ४, ६ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम महिलांवर आधारित आहेत.

फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser

राष्ट्रीय महिला आयोगानेही (NCW) उल्लू अ‍ॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि होस्ट एजाज खान यांना याआधी समन्स पाठवले होते. दोघांनाही ९ मे पर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की, अशाप्रकारचा कंटेट केवळ महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात नाही तर मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक छळाला प्रोत्साहन देणारा आहे. आरोप सिद्ध झाले, तर ते भारतीय न्याय संहिता, 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येईल.

Web Title: Eijaj khan show house arrest controversy ullu app manager apologise to bajrang dal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Bollywood News Update

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….
1

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Kedar Shinde on Drishyam 3:  ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक
2

Kedar Shinde on Drishyam 3: ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
3

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
4

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.