‘हाउस अरेस्ट शो’च्या निर्मात्यांविरोधात आणि बिग बॉस फेम एजाज खानच्या विरोधात अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अॅपकडून माफी मागण्यात आली आहे.
चित्रपटात नेहमी हिरोच्या भूमिकेत असणाऱ्या या अभिनेत्यांनी खलनायकाच्या भूमिकेत पण कहर केला होता. यांनी तर चक्क चित्रपटाच्या लीड हिरोचाच मार्केट खाऊन टाकला होता. जाणून घ्या या अभिनेत्यांबद्दल...
मलायका स्वतः अर्जुन कपूरसोबतच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असते. दरम्यान, अभिनेत्री आणि मॉडेल मलायकाने शुक्रवारी रात्री लॉजमध्ये तिच्या एक्ससोबत डिनरचा आनंद लुटला.
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी हाउसफुल 5 ची घोषणा केली होती. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल केली जात आहे.