Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’चे कवडीमध्ये वास्तव्य, देवी कसा करणार असुरांचा नाश

देवीचे वास्तव्य अचानक एका कवडीत दिसते, या कवडीची निर्मिती कशी झाली . आता नक्की पुढे काय होणार ? कवडी मध्ये देवीने वास्तव्य केल्यानंतर मालिकेत नक्की काय घडणार ? असुरांचा नाश करण्यासाठी उचलेले हे पाऊल नक्की कुठे घेऊन जाणार

  • By चेतन बोडके
Updated On: May 17, 2025 | 07:14 PM
'आई तुळजाभवानी'चे कवडीमध्ये वास्तव्य, देवी कसा करणार असुरांचा नाश

'आई तुळजाभवानी'चे कवडीमध्ये वास्तव्य, देवी कसा करणार असुरांचा नाश

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका आई तुळजाभवानी दिवसेंदिवस अधिक गूढ, आध्यात्मिक आणि भावनिक वळण घेते आहे. येत्या आठवड्यात मालिकेत आई तुळजाभवानीने एक विलक्षण रूप घेतलं असून, ती कवडीच्या माध्यमातून भक्तांशी संवाद साधताना दिसते आहे. या घडामोडी मागचं कथानक अत्यंत गूढ आध्यात्मिक संदेशाचे सर्वसामान्य प्रेक्षकांना कळेल असे सादरीकरण करते आहे, मुळात असुरांचे निर्दालन एका क्षणात करता येत असताना दैवी शक्तीची रचना अशी काय होती, ज्यामुळे देवांच्या अवतारांनाही असुरांचा शेवट करणे आव्हानात्मक ठरले.त्याची रुपकात्मक श्वास खिळवून ठेवणारी कथा मालिकेत उलगडते आहे. देवी तिच्या ईश्वरी शक्तींचा वापर करत असुर महिषासुरासमोर प्रकट होते.

५५ सेकंद चित्तथरारक, ‘त्या’ घरातलं गुढ कसं उकलणार; ‘जारण’ चा टीझर पाहिला का?

मात्र, ही लढाई केवळ एका असुराशी नसून, असुरी वृत्तीशी आहे जी भक्तांमध्येही दडलेली असू शकते.हा देवीच्या मनात आदिशक्तीने रुजवलेला विचार या कथानकाला अनपेक्षित कलाटणी देतो. देवीचे वास्तव्य अचानक एका कवडीत दिसते, या कवडीची निर्मिती कशी झाली . आता नक्की पुढे काय होणार ? कवडी मध्ये देवीने वास्तव्य केल्यानंतर मालिकेत नक्की काय घडणार ? असुरांचा नाश करण्यासाठी उचलेले हे पाऊल नक्की कुठे घेऊन जाणार आहे. जाणून घेण्यासाठी पहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित

आंब्याच्या चिकटलेल्या कवडीतून देवीच्या “ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे.” ‘सत्याचा आणि धर्माचा विजय करण्यासाठी नव्या रूपात एक नवीन अध्याय सुरू होत आहे.’ या वाक्यांनी कथानकाची गूढता आणखी गडद झाली असून, देवीचा कवडीतील निवास आणि तिचा स्वरूप बदल, प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन आला आहे. हे रूप म्हणजे देवीच्या ‘सर्वव्यापी’ असण्याचं प्रतीक मानलं जाते आणि आजही दरवर्षी देवीची पालखी आमराईत दाखल होते.

 

आई तुळजाभवानी मालिकेच्या VFX साठी CG पाइपलाइन आणि Unreal Engine चा वापर केला जात आहे. हा टप्पा निर्मिती प्रक्रियेमध्ये एक नवे पर्व घडवणारा आहे. कारण त्यामुळे अधिक गतीने, अधिक परिणामकारक आणि उच्च दर्जाचे दृश्‍य अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. Unreal engine च्या वापरामुळे उच्च दर्जाचे ग्राफिक्स निर्माण करता येते. ही पद्धत सध्या टेलिव्हिजनसारख्या माध्यमात फारशी वापरली जात नाही. त्यामुळे ही एक ‘next-level’ पायरी म्हणता येईल. या मालिकेद्वारे अत्याधुनिक VFX चा वापर मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच होत आहोत. आई तुळजाभवानीचे कवडीतले वास्तव्य जवळपास ३ ते ४ दिवस दिसणार आहे.

ठरलं! ‘वॉर २’चा टीझर केव्हा रिलीज होणार ? ज्यु. एनटीआरच्या वाढदिवशी हृतिक रोशन देणार खास गिफ्ट…

ग्राफिकल कवडी तयार करण्यासाठी मुळातच ३० ते ४८ तास लागले. प्रत्येक भागात ‘कवडी’सारख्या व्हिज्युअल एलिमेंटसाठी तब्बल १२ तासांची मेहनत घेतली जाते, कारण त्या कवडीत देवीचे रूप दिसणार आहे आणि ती कवडी फिरणारसुद्धा आहे. हे दृश्य केवळ तांत्रिकदृष्ट्या नाही, तर भावनिकदृष्ट्याही प्रेक्षकांना भारावून टाकणारे असेल.देवीच्या अलौकिक रूपबदलाचे दर्शन असेल.

Web Title: Emotional twist in aai tulja bhavani serial aai tulja bhavanis stay in kavadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
1

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
2

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
3

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट
4

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.