Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईशा देओलचा Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात, ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; कौटुंबिक कार्यक्रमात दिसली झलक

ईशा देओलचा Ex पती भरत तख्तानीला नवीन प्रेम मिळाले आहे का आणि तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे का? हा प्रश्न त्याच्या नवीन फोटोमुळे सर्वांनाच पडला आहे. फोटो कमालीचा व्हायरल होतोय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 30, 2025 | 10:41 AM
ईशा देओलचा एक्स पती भरत तख्तानी पुन्हा प्रेमात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

ईशा देओलचा एक्स पती भरत तख्तानी पुन्हा प्रेमात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ईशा देओलचा एक्स नवरा पुन्हा प्रेमात
  • इन्स्टाग्रामवर दिली कबुली
  • फोटो झाले व्हायरल

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटानंतर, अलीकडेच दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा ते एकत्र येत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता भरतच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

भरतच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे का? भरतच्या नवीन फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रेमाची नवी चर्चा सुरू झाली आहे. भरतने एका मुलीसह फोटो शेअर केला असून आपल्या कुटुंबात स्वागत केले आहे आणि त्यामुळे भरत पुन्हा प्रेमात पडला असून आता कधीही ईशासह एकत्र येणार नाही अशा चर्चांना सुरूवात झालीये (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

ईशा आणि भरतचा घटस्फोट

भरत तख्तानी आणि ईशा देओल २०२४ मध्ये वेगळे झाले. प्रेमविवाह करून १२ वर्षे एकत्र आयुष्य घालवल्यानंतर आणि दोन मुली झाल्यानंतर, दोघांमध्ये असे काही घडले की सर्व काही संपले. भरत आणि ईशाने २०२४ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. भरत सध्या युरोप ट्रिपवर आहे, तो मिस्ट्री गर्लसोबत अत्यंत Lovey dovey पोजमध्ये दिसला आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीचा 11 वर्षाचा संसार मोडला; ईशा देओल पती भरत तख्तानीपासून घेणार घटस्फोट!

कोण आहे मेघना?

मेघना लाखानीसह फोटो व्हायरल

युरोप ट्रिपवर भरत तख्तानी उद्योजक मेघना लखानीसोबत फिरताना दिसला. खरंतर, त्याने मेघनासोबतच्या युरोप ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, दोघेही स्पेनमधील माद्रिदमध्ये एकत्र दिसले.

भरतने एका पोस्टमध्ये ‘माझ्या कुटुंबात स्वागत आहे’ रेड हार्ट इमोजीसह लिहिले आहे, तर मेघनाने तिच्या पोस्टमध्ये ‘प्रवास येथून सुरू होतो’ असे लिहिले आहे, फोटोंमध्ये, दोघेही रात्रीच्या वेळी कॅज्युअल कपड्यांमध्ये शहरात मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे आता भरत पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरूवात करत असल्याचे दिसून येत आहे. 

Bigg Boss 19: पहिली कॅप्टन बनली कुनिका, फरहानाच्या री-एंट्रीने बसीरचे धाबे दणाणले

ईशा-भरतच्या एकत्र येण्याची आशा 

या अपडेटने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे, कारण अलीकडेच ईशा आणि भरत परमार्थ निकेतनमध्ये एकत्र गंगा आरती करताना दिसले. स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासोबत या आध्यात्मिक कार्यक्रमात दोघांनीही धार्मिक विधी केले. या फोटोंमुळे त्यांच्या नात्यात समेट होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशा चर्चांनाही सुरूवात झाली होती. घटस्फोटानंतर प्रथमच ते दोघे एकत्र दिसले होते.

ईशा आणि भरतची प्रेमकथा

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे २०१२ मध्ये मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न झाले. त्यांना दोन मुली आहेत, राध्या (२०१७) आणि मिराया (२०१९). घटस्फोटानंतर, दोघांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या संक्रमणादरम्यान, आमच्या मुलांचे कल्याण ही आमची पहिली प्राथमिकता आहे.’ या फोटोनंतर आता भरत आणि ईशा एकत्र येणार नाहीत हे नक्कीच स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Esha deol ex huband bharat takhtani shared romantic photo with mystery girl after 1 year of divorce dating buzz sparked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News

संबंधित बातम्या

लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणार तान्या मित्तल, हे ऐकून मृदुल म्हणाला ‘आता मला तुझ्याशीच करायचे’
1

लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करणार तान्या मित्तल, हे ऐकून मृदुल म्हणाला ‘आता मला तुझ्याशीच करायचे’

वरुण धवनने घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन, पंडालबाहेर चाहत्यांची जमली गर्दी; पाहा व्हिडीओ
2

वरुण धवनने घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन, पंडालबाहेर चाहत्यांची जमली गर्दी; पाहा व्हिडीओ

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, म्हणाले ‘फुल धमाका’
3

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, म्हणाले ‘फुल धमाका’

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता
4

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.