Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकप्रिय अभिनेत्याचा 27 वर्षांचा संसार मोडणार? पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, गंभीर आरोप करत म्हणाली, ‘अभिनेत्रीसोबत अफेअर…’

Vijay Sangeetha Divorce: प्रसिद्ध अभिनेता आणि TVK प्रमुख विजय यांची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 27, 2026 | 06:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

तामिळनाडूतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि TVK प्रमुख विजय यांची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.विजयचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आरोप संगीताने आपल्या अर्जात केला आहे. याच आधारावर तिने कोर्टाकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणी विजयच्या बाजूने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आता या प्रकरणाला पुढे काय वळण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिनेता आणि TVK प्रमुख विजय आणि संगीता यांचे ऑगस्ट 1999 मध्ये लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत – जेसन संजय आणि दिव्या शाशा. बराच काळ दोघेही सुखी कुटुंब म्हणून पाहिले जात होते.आता समोर आलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाची ही कायदेशीर प्रक्रिया विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, जोडीदारापैकी एकावर व्यभिचार किंवा क्रौर्य सारखे आरोप सिद्ध झाल्यास, दुसरा पक्ष घटस्फोटाची मागणी करू शकतो. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या न्यायालयाच्या पुढील कार्यवाहीकडे आणि दोन्ही पक्षांच्या अधिकृत वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

रश्मिका-विजयनंतर ‘हे’ कपल अडकणार लग्नबंधनात, ‘या’ दिवशी पार पडणार विवाहसोहळा; कोण आहे हे मिस्ट्री कपल?


2014 मध्ये, विजयने त्यांचा राजकीय पक्ष ‘Tamilaga Vetri Kazhaam’ म्हणजेच TVK लाँच केला. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयने अभिनय जगताला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनयातून निवृत्ती घेत असून भविष्यात राजकारणी म्हणून जनतेची सेवा करायची आहे, असे त्यांनी जाहीर केले होते. हा मोठा निर्णय त्याने त्याच्या ‘जना नयागन’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँचच्या वेळी चाहत्यांसोबत शेअर केला. अशा स्थितीत या चित्राची चर्चा आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. तरीही अद्याप रिलीज होण्याची संधी मिळालेली नाही. कायदेशीर अडचणीत अडकल्याचे चित्र आहे.


Rashmika-Vijay Wedding: लाल रंगाचा ड्रेस अन् को-ऑर्ड सेट, रश्मिका-विजय लग्नानंतर पहिल्यांदा आले समोर, पाहा Video

Web Title: Famous actor and tvk head vijays wife sangeetha has filed a divorce petition in the chengalpattu family court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Divorce
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट
1

Raja Krishna Menon: रहस्य, भय अन् महिलांच्या भावविश्वाची गडद कहाणी; राजा कृष्ण मेनन यांचा पहिला तमिळ चित्रपट

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा
2

Home Minister: पैठणीचं भव्य होर्डिंग अन् ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व; अनोख्या उपक्रमाची सोशल मीडियावर चर्चा

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
4

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.