न्यायालयाने म्हटले आहे की पक्षाचे नेते विजय घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेले आणि पक्षाने त्याबद्दल दुःखही व्यक्त केले नाही, यातून त्यांची मानसिकता दिसून येते.
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे.
टीव्ही व्यक्तिमत्व आणि अभिनेता विजय यांच्या उपस्थितीत सार्वजनिक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत चाळीस जणांचा मृत्यू झाला. तामिळनाडू विद्यार्थी संघटनेने विजयच्या विरोधात पोस्टर्स लावले आहेत.
तामिळनाडूतील करूर येथे विजय थलापथी यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. विजय थलापथीने आता त्यांच्या एक्स अकाउंट या झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
Karur Stampede : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी प्रतिक्रिया दिली
टॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेता आणि आता टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलापती विजय नुकताच चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या रॅलीमध्ये नक्की काय घडलं जाणून घेऊयात .
साऊथ सुपरस्टार थलापती विजयच्या वाढदिवशी, अभिनेत्याच्या शेवटचा चित्रपट 'जाना नायगन' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते खूप भावनिक होत आहेत.
आज रविवार, २२ जून रोजी साऊथ स्टार विजय आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाच्या जगात आधीच जादू निर्माण करणारा विजय आता राजकारणातही आपली ताकद दाखवण्यास सज्ज झाला आहे.
अलीकडेच अनुरागच्या लेकीचं लग्न झालं. ऐन लेकीच्या लग्नाच्या वेळेसच त्याच्याडे आर्थिक चण चण होती. तो आर्थिकदृष्ट्या इतका कठीण परिस्थितीत होता की, लग्नासाठी आवश्यक असलेली रक्कमही त्याच्याकडे नव्हती.
कोइंबतूरमध्ये आयोजित तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. शनिवारी (२६ एप्रिल) झालेल्या त्यांच्या रॅलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तमिळ सुपरस्टार विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रमजामच्या महिन्यात अभिनेत्याने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीबद्दल त्यांच्याविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकणार आता आपण जाणून घेणार आहोत.
टॉलिवूड अभिनेता थलापती विजय यांच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अभिनेत्याने अलीकडेच एक इफ्तार पार्टी आयोजित केली होती आणि आता ती त्याच्यासाठी एक समस्या बनली आहे.
दलपती विजयच्या आगामी ६९ व्या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे. या चित्रपटाचे नाव 'जन नायकन' असे ठेवण्यात आले आहे. ताज्या माहितीनुसार, चित्रपटाचे परदेशातील राइट्स प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींना विकले गेले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत डेटिंगच्या अफवा पसरल्यानंतर अभिनेता कमालीचा चर्चेत आला आहे. विजयच्या तृषासोबतच्या डेटिंगच्या अफवा आणि पत्नी संगीता सोर्नालिंगमपासून घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.