• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Fast X Action Thriller Movie Secong Trailer Launch Nrsa

युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे फास्ट एक्सचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, ॲक्शन-पॅक सिनेमाची पर्वणी

फास्ट एक्स या सिनेमाचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नुकताच युनिव्हर्सल पिक्चर्सने या सिनेमाचा दुसरा ट्रेलर लाँच केला. ॲक्शन--पॅक अशा या सिनेमाची पर्वणी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी ही एक मजेदार राईड असेल.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 20, 2023 | 01:46 PM
युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे  फास्ट एक्सचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला,  ॲक्शन-पॅक सिनेमाची पर्वणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Hollywood Movie : युनिव्हर्सल पिक्चर्सने अलीकडेच त्यांच्या आगामी ॲक्शन-पॅक चित्रपट, फास्ट एक्सचा दुसरा ट्रेलर रिलीज (Fast X second trailer release)  केला. नील एच. मॉरिट्झ, विन डिझेल, जस्टिन लिन, जेफ किर्शनबॉम आणि सामंथा व्हिन्सेंट यांनी तयार केलेला हा चित्रपट लुई लेटरियर यांच्या दिग्दर्शनाखाली 19 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हल्लीच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन सीक्वेन्स पाहायला मिळत आहेत. बर्‍याच मोहिमांमध्ये आणि अशक्य अडचणींविरुद्ध, डोम टोरेटो आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्या मार्गातील प्रत्येक शत्रूला मागे टाकले आहे. मात्र, आता त्यांचा सामना आजवर कधीही न केलेल्या प्राणघातक प्रतिस्पर्ध्याशी होणार आहे. हा प्रतिस्पर्धी निर्दयी आहे. सूडाने पेटलेला आहे. यामध्ये टीमचा नॉन-ड्रायव्हर रॅमसे (नॅथली इमॅन्युएल), डोमचा भाऊ आणि शत्रू जॅकोब (जॉन सीना) आनंदी काकांची भूमिका करतो आणि हान (सुंग कांग), चाहत्यांचा आवडता जो पुनरुज्जीवित झाला आहे. तसेच शॉ, त्याचा खुनी (जेसन स्टॅथम) आहेत.

हेलन मिरेन, चार्लीझ थेरॉन, जेसन स्टॅथम, मिशेल रॉड्रिग्ज, टायरेस गिब्सन, ख्रिस “लुडाक्रिस” ब्रिजेस, नॅथली इमॅन्युएल, जॉर्डाना ब्रूस्टर, सुंग कांग, जॉन सीना आणि स्कॉट ईस्टवुड एकदा फास्ट एक्स या सिनेमात झळकणार आहेत. तसेच, या चित्रपटात रीटा मोरेनो, अ‍ॅलन रिचसन, डॅनिएला मेलचियर आणि ब्री लार्सन या नवीन कलाकारांनाही घेण्यात आलं आहे. हा सिनेमा 19 मे रोजी रिलीज होणार आहे. हा अॅक्शन थरार अनुभवण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागेल.

Web Title: Fast x action thriller movie secong trailer launch nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2023 | 01:46 PM

Topics:  

  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
1

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु
2

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास
3

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास

टॉम क्रूज आपल्यापेक्षा २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?
4

टॉम क्रूज आपल्यापेक्षा २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग

HDFC पासून SBI पर्यंत, हे बँकिंग स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम! परदेशी एजन्सींनी वाढवले रेटिंग

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.